Record: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास… क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रोलीयन खेळाडू..!

Record: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास... क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रोलीयन खेळाडू..!

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यातील तिसरा टी-20 सामना पर्थमध्ये खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने शानदार विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने 81 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या शानदार खेळीमुळे वॉर्नरने खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा ॲरॉन फिंचनंतरचा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI):डेव्हिड वार्नरची खास कामगिरी.

Viral Video: आयपीएलआधी आंद्रे रसेल भयंकर मूडमध्ये..ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजंची तुफानी धुलाई करत चोपल्या एवढ्या धावा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या टी-२०मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. ऑस्ट्रेलियाकडून सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने 49 चेंडूत 81 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीसह वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये आपल्या 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

टी-२० अंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. विराट कोहलीने टी-20 मध्ये आतापर्यंत 4000 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 117 सामन्यात 4037 धावा आहेत. त्याचवेळी रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर (3974) आणि पाकिस्तानचा बाबर आझम 3698 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

WI vs AUS सामन्याचा निकाल..

Record: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास... क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला ऑस्ट्रोलीयन खेळाडू..!

या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी. मात्र ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची टी-20 मालिका जिंकली. पहिला आणि दुसरा T20 सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *