VIRAL VIDEO: 36 वर्षाच्या डेव्हिड वार्नरने ठोकला खतरनाक षटकार, गोलंदाजासह विरोधी संघाचा कर्णधार सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (BBL 2023) चे आयोजन केले जात आहे. टी-20 क्रिकेटच्या या लीगमध्ये एकापेक्षा एक नजारे पाहायला मिळत आहेत, काही जण चेंडूने तर काही बॅटने इतिहास घडवतांना दिसत आहेत. आज या लीगच्या ४७ व्या सामन्यात सिडनी थंडर विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स हे संघ आमनेसामने आहेत.
या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना मेलबर्न रेनेगेड्स संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 142 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी सिडनी थंडर संघाला १४३ धावा कराव्या लागतील.
मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून डेव्हिड वॉर्नर २६ धावांवर बाद झाला आहे. यादरम्यान त्याने तुफानी षटकार ठोकला. जे पाहून गोलंदाजही हैराण झाला. डेव्हिड वॉर्नरने (DEVID WARNER) फिरकीपटू कोरी रोचिचिओलीविरुद्ध सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिड-विकेटवर हा षटकार मारला.

थेट सामन्याबद्दल बोलायचे झाले तर सिडनी संघाने 9 षटकापर्यंत 2 गडी गमावून 59 धावा केल्या आहेत. इथून सिडनीला विजयासाठी 56 चेंडूत 84 धावांची गरज आहे.
सिडनी थंडर प्लेईंग 11: मॅथ्यू गिल्क्स (wk), डेव्हिड वॉर्नर, ब्लेक निकितारस, ऑलिव्हर डेव्हिस, अॅलेक्स रॉस, डॅनियल सॅम्स, बेन कटिंग, नॅथन मॅकअँड्र्यू, ख्रिस ग्रीन (क), उस्मान कादिर, ब्रेंडन डॉगेट
मेलबर्न रेनेगेड्स प्लेईंग 11: मार्टिन गुप्टिल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, सॅम हार्पर (wk), आरोन फिंच (c), मॅथ्यू क्रिचले, जोनाथन वेल्स, विल सदरलँड, टॉम रॉजर्स, केन रिचर्डसन, कोरी रोचिओली, फवाद अहमद
पहा व्हिडीओ
We knew it was coming!
That's David Warner's first six of #BBL12 💥 pic.twitter.com/Ve5U5nue3v
— KFC Big Bash League (@BBL) January 19, 2023
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…