व्हिडिओ: 2 बॉल 2 धावा आणि 2 विकेट घेत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज चा भेदक मारा, डेव्हिड वॉर्नर चा उडवला त्रिफळा.
क्रिकेट हा जरी भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. आपल्या भारत देशातील सुमारे 50 टक्के लोक आवडीने क्रिकेट खेळतात तसेच पाहतात. या मध्ये लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड आहे.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या प्रसंगाबद्दल सांगणार आहे अतिशय आक्रमक झालेल्या सामन्यामध्ये अनेक खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात कौतुक सुद्धा झाले आहे.
2017 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारतामध्ये कसोटी सामने खेळण्यासाठी आला आहे. तसेच या कसोटी सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने 2-1 असा दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफी मध्ये भारताने सलग 20-21 आणि 22 साली 2-1 ने विजय मिळवून आपल्या नावी नवीन विक्रम नोंद केला आहे.

नागपूर येथे होणाऱ्या कसोटी सामन्यामध्ये सूर्या, भरत, यांचा समावेश आहे तसेच यापूर्वी मुरली विजय 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता , एस बद्रीनाथ आणि व्रिधिमन शहा यांनी 2010 साली दक्षिण आफ्रिका तसेच रवींद्र जडेजा 2012 साली इंग्लंड संघाविरुद्ध पदार्पण केले होते.
सूर्या आणि भरत यांना पदार्पणाची संधी देत असतात BCCI ने त्यांच्या कुटुंबातील सर्वांना मैदानावर हजर राहण्यास सांगितले होते. कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात अविस्मणीय हा क्षण होता.
मोहम्मद सिराज ने आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्याच चेंडूवर उस्मान ख्वाजा ला बोल्ड केले. ग्राउंड वर उपस्थित असलेल्या अंपायर ने नाबाद दिल्यावर रोहित शर्मा ने DRS घेऊन उस्मान ख्वाजा ला आऊट केले. त्यानंतर नंतर च्या ओव्हर मध्ये मोहम्मद शमी ने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर चा त्रिफळा उडवला. आणि मोठी विकेट मिळवली.