यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा बोल्ड अंदाज.. निळ्या सलीम फिट ड्रेसमध्ये दाखवल्या आपल्या बोल्ड अदा,फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल..
प्रसिद्ध क्रिकेटर यजुवेन्द्र चहलसध्या भारतीय संघातून लांब आहे.आधी आशिया कप आणि आता वर्ल्डकप 2023 साठीची त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. त्यामुळे तो सध्या इंग्लंडमध्ये कसोटी खेळत आहेत.
चहलची पत्नी धनश्रीवर्मा ही देखील त्याला सपोर्ट करण्यासाठी तिथे गेलेली आहे. धनश्रीनेहमीच तिच्या डान्स व्हिडीओ आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. इंस्टाग्रामवर सुद्धा ती नेहमी सक्रीय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
अगदी काही वेळापूर्वीच चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केल्या आहेत ज्या पाहून चाहते तिच्या पेमात पडले आहेत.
धनश्रीच्या दिलखेचक अदा, फोटोवर सर्वच फिदा.
धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केल्या आहेत. ज्यात ती निळ्या रंगाच्या सलीम -फिट ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत आहे. हा ड्रेस घालून तिने अतिशय हॉट आणि बोल्ड अश्या पोज देत चाहत्यांना घायाळ केले आहे.
धनश्रीने हा बोल्ड ड्रेस घालून एका फोटोमध्ये सोफ्यावर बसून हॉट पोज दिली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती आपल्या मोकळ्या केसांना शहारात आपल्या अदा लोकांना दाखवत आहे. तिच्या ह्या फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.
धनश्रीच्या प्रत्येक फोटोवर श्रेयस अय्यरची चर्चा..
View this post on Instagram
गेल्या काही महिन्यामध्ये क्रिकेटर श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा यांच्यात अफेअर (Dhanshree Varma shreyas iyer affair)असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अद्याप यावर दोघांपैकी कुणीही उघडपणे बोललेलं नाहीये. चाहते मात्र प्रत्येक वेळेस धनश्रीने पोस्ट करताच त्यावर अय्यरच्या नावाने तिला ट्रोल करण्यास सुरवात करतात.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..