- Advertisement -

मेलेला मुलगा सारखा यायचा आईच्या स्वप्नात, मग खोदली कब्र, सकाळी उठल्यावर जे घडल ते भयाण होत, वाचा नक्की काय घडलं

0 5

मेलेला मुलगा सारखा यायचा आईच्या स्वप्नात, मग खोदली कब्र, सकाळी उठल्यावर जे घडल ते भयाण होत, वाचा नक्की काय घडलं


जगात सर्वात श्रेष्ठ नात हे आई आणि मुलाचं असत. आईच सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवर असत. एखाद मूल आजारी असेल तर सर्वात जास्त आईचा जीव कासावीस होतो. आई आपल्या मुलांना हाताच्या फोडाप्रमाणे जपत असते. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे खरेच आहे.

कब्र
कब्र

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात उत्तर प्रदेश राज्यात घडलेला प्रसंग सांगणार आहे तो ऐकल्यावर तुम्हाला विचित्र वाटेल परंतु चक्क रात्री मुलगा सप्नात आपल्यावर आई ने चक्क मुलाची कब्र खोदून काढली आणि नंतर नेमकी घडल पुढं काय या विषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यात अचंबित करणारा प्रकार घडला आहे. 29 जून रोजी येथील एका 18 वर्षीय मुलाची साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यावर त्या मुलाला गाडले गेले आणि त्यानंतर 2 दिवसानंतर तो मुलगा आई च्या स्वप्नात आला. परंतु सुरुवातीला आई ने दुर्लक्ष केले परंतु सर्वच नातेवाइकांच्या स्वप्नात आल्यामुळे सर्वांनी मिळून मुलाला पुरलेली कब्र खोदून काढली.

कब्र खोदून काढण्यासाठी प्रशासनाच्या परवानगी साठी तयारी सुद्धा केली. उत्तर प्रदेश राज्यातील मृत मुलाच्या सर्वच नातेवाईक यांना एकच स्वप्न पडले होते त्या स्वप्नात मुलगा सगळ्यांना सांगत होता की मी जिवंत आहे कृपया करून मला त्यातून बाहेर काढा, मला वाचवा त्यामुळे सर्वांनी कबर खोदून काढण्याचे ठरवले.

साप चावल्यानंतर मुलाला दवाखान्यात हलवले परंतु दवाखान्यात नेताना त्याच दरम्यान मुलाचा मृत्यू झाला. 7 दिवसानंतर मुलाला पुरलेल्या ठिकाणी कब्र खोदायची परवानगी घेतली आणि काम सुरू केले. प्रशासनाची कामाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रशासनाच्या लोकांच्या हजेरीत कबर खोदण्याचे काम सुरू केले.

कबर खोदल्यावर त्यामध्ये मुलाचे प्रेत आहे तसे होते शिवाय इतक्या दिवस झाल्यामुळे मुलाच्या प्रेताची अवस्था खूप खराब झाली होती तसेच ते प्रेत वास मारत होते. त्यामुळे गावच्या लोकांनी संतप्त व्यक्त केला.


Leave A Reply

Your email address will not be published.