या पैजेमुळे वेगळे झाले होते दिलीप कुमार आणि मधुबाला, कारण ऐकून हैराण व्हाल

बॉलिवूड मध्ये दररोज काही ना काही घडत असते. बॉलिवूड मधील जीवनशैली खूप वेगळी आहे. महागडी कपडे, महागड्या गाड्या, राहणीमान, पैसा, प्रसिद्धी प्रचंड प्रमाणात असते. शिवाय बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त चालतात ती म्हणजे प्रेम प्रकरण आणि अफेअर्स यामुळे बॉलिवूड चे अभिनेते आणि अभिनेत्या सतत चर्चेचा विषय बनलेल्या असतात.
तर चला मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांपासून का वेगळे झाले याचे कारण सांगणार आहे आणि वेगळे होण्यामागे कोणती पैज लावली होती हे सुद्धा या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहे.
बॉलिवूड मध्ये अशे अनेक अभिनेते आहेत त्यांचे प्रेम प्रकरण यशस्वी झाले नाही यामध्ये दिलीप कुमार यांचा सुद्धा समावेश होता. दिलीप कुमार यांना मधुबाला वर अत्यंत प्रेम झाले होते. मधुबाला च्या प्रेमात दिलीप कुमार पूर्णपणे वेडे झाले होते. मधुबाला पण दिलीप कुमार वर अत्यंत प्रेम करत होती परंतु काही कारणामुळे यांना वेगळे व्हावे लागले.

दिलीप कुमार बॉलिवूड चे खरे स्टार् होते. दिलीप कुमार यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. दिलीप कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच दिलीप कुमार चे चित्रपट पाहण्यासाठी लोक वेडे व्हायचे.
दिलीप कुमार यांनी आपल्या करियर ला सुरुवात 1944 साली केली होती. दिलीप कुमार यांचे नाव मोहम्मद युसुभ खान होते परंतु चित्रपट स्तृष्टी मध्ये आल्यवर त्यांनी आपले नाव बदलले.
1996 मध्ये सायरा बानो बरोबर दिलीप कुमार यांचे लग्न झाले. परंतु लग्नाच्या आधी दिलीप कुमार आणि मधुबाला चे 9 वर्षे रेलेशनशिप होते.
सूत्रांच्या माहितीनुसार मधुबाला च्या वडिलांना हे मान्य नव्हते. परंतु दिलीप कुमार ने सांगितले की या अफवा आहेत मधुबालाच्या वडिलांना हे मान्य होते. शिवाय ते प्रोडक्शन निर्मिती करायचे. उलट तिच्या वडिलांची इच्छा होती की दोघांनी एका चित्रपटात काम करावे.
परंतु काही काळानंतर दिलीप कुमार यांनी असे शब्द बोलले की मधुबालाच्या डोक्यात अश्रू आले. दिलीप कुमार बोलले की चल माझ्या घरी लग्नासाठी काझी वाट पाहत आहे. जर तू आता आली नाही तर आयुष्यात परत कधीच मी तुझ्याकडे येणार नाही. तेव्हापासून दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांपासून दूर झाले.