- Advertisement -

वयाच्या 37 व्या वर्षी आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या दिनेश कार्तिकच्या नावावर एक असा विक्रम आहे, जो क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत एकही खेळाडू मोडू शकला नाहीये..!

0 12

वयाच्या 37 व्या वर्षी आयपीएलमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या दिनेश कार्तिकच्या नावावर एक असा विक्रम आहे, जो क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत एकही खेळाडू मोडू शकला नाहीये..!


नमस्कार मित्रांनो! दिनेश कार्तिक(Dinesh Kartik) अलीकडे त्याच्या करियर विषयी खूप चिंता करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. २००४ साली ऑस्ट्रेलिया संघाच्या विरुद्ध खेळून भारतीय क्रिकेट संघात आणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)आज वयाच्या ३७ व्या घरात पोहोचला असून सुमारे २० वर्षाच्या आपल्या क्रिकेट‌च्या कारकिर्दीत दिनेशने विशेष चमक दाखवली नाही. त्याला संधी मिळाली नाही असं म्हणणे चुकीचं ठरेल; पण मिळालेल्या संधीचे सोने करण्यात दिनेश(Dinesh Kartik) चुकला हे मात्र नक्की…

दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक -युवाकट्टा

दिनेश कार्तिकच्या(Dinesh Kartik) नावे एक विक्रम मात्र जोडल्या गेला(dinesh kartik records in cricke)t; तो म्हणजे दिनेश कार्तिक हा खेळाडू आजवर सर्वात जास्त कर्णधाराच्या नेतृत्वात खेळलेला भारतीय संघाचा एकमेव खेळाडू आहे. २००४ साली त्याने जेव्हा क्रिकेट विश्वात पदार्पण केले तेव्हा क्रिकेटमध्ये ‘ दादा ‘ या नावाचं जे वादळ उठलन होतं ना त्या दादाच्या म्हणजे सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वात दिनेश कार्तिकचे (Dinesh Kartik)पदार्पण आहे. त्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), अनिल कुंबळे (Anil Kumble), महेंद्रसिंह धोनी(Mahednra Singh Dhoni) अश्या दिग्गज खेळाडूंच्या मार्गदर्शनातही दिनेश कार्तिक ने आपले योगदान भारतीय संघाला देण्याचा प्रयत्न केला आहे.

महेंद्रसिंह धोनी (Mahednra Singh Dhoni) जो नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी म्हणून ओळखला जातो, त्याच्या काळात दिनेशला(Dinesh Kartik) बऱ्याच प्रमाणात खेळायला मिळालं. धोनीने त्यावर विश्वास दाखवला मात्र, अपेक्षित तसे यश दिनेश कार्तिक(Dinesh Kartik) आपल्या पदरात पाडून घेऊन शकलेला नाही. याची खंत त्याच्या स्वतःच्या मनातही कदाचित असेल यात नवल नाही.

 दिनेश कार्तिक

त्यानंतर ऋषभ पंत (Rishbh Pant), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), विराट कोहली (Virat Kohali), सुरेश रैना (Suresh Raina), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या कॅप्टन च्या नेतृत्वात दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)खेळला पण विशेष कामगिरी त्याच्या नावावर मांडल्या गेली नाही.

एकूण २६ कसोटी मालिका खेळून दिनेश कार्तिक(Dinesh Kartik) ने १०७५ धावा संघासाठी जोडल्या. एकदिवसीय मालिकेची गोष्ट घेतल्यास एकूण सामन्यांमध्ये  दिनेश कार्तिक(Dinesh Kartik) केवळ १७५२ च्या जवळपास धावा बनवू शकला. तसेच टी – ट्वेंटी क्रिकेट प्रकारची गोष्ट घेतली तर त्यामध्ये तर केवळ ६८६ धावाच दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)च्या बॅटमधून निघालेल्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या.

दिनेश कार्तिक

याचा एवरेज जर आपण काढला तर तो ६० टी- ट्वेंटी सामन्यात ६८६ धावा म्हणजे केवळ ११.४२ धावा प्रती मॅच असा निघतो. त्यामुळे दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik)प्रेक्षकांना प्रचंड नाराज केलेलं असल्याचं चित्र स्पष्ट आहे. असा विशेष मोठा पराक्रम किंवा कायम स्मरणात राहणारी खेळी दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)दाखवू शकलेला नाही. आज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)वयाच्या ३७ व्या वर्षात खेळतो आहे. त्याचे भविष्य पाहता तो अजून २-३ वर्ष आयपीएल टुर्नामेंट मध्ये खेळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


हेही वाचा:

पदार्पणाच्या 6 महिन्यातच भारतीय युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला आजवरचा पहिला युवा गोलंदाज..

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का… तब्बल 17.50 कोटी जाणार पाण्यात? करोडोंची बोली लावलेला हा खेळाडू नाही खेळाडू शकणार आयपीएल 2023!

 

Leave A Reply

Your email address will not be published.