- Advertisement -

या क्रिकेट खेळाडूंसोबत होते दीपिका पदुकोणचे अफेअर, एकाने तर खुलेआम घेतला होता ‘किस’.

0 0

अनेक भारतीय लोकांना क्रिकेट आणि बॉलिवूडचे वेड आहे. देशातील अनेक लोकांचे असे मत आहे कि ते लोक क्रिकेट आणि बॉलीवूड ला इतके प्रेम भेटतात कारण भारतातील लोक त्यांना तेवढं प्रेम आणि साथ देत आहेत. गेल्या दोन दशकांपासून बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे एकमेकांशी चांगले संबंध वाढले आहेत.

क्रिकेटमध्ये बॉलीवूडच्या उपस्थितीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. बॉलीवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटर्समधील खेळाडू यांचे अफेअर ही एक कॉमन गोष्ट आहे, पण एक अशी अभिनेत्री आहे जिचे अफेअर एक-दोन नव्हे तर अनेक खेळाडूंशी होते.

खरं तर आम्ही बोलत आहोत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याबद्दल. आज या खास लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला क्रिकेटशी संबंधित अशा सर्व लोकांची नावे सांगणार आहोत ज्यांच्यासोबत दीपिकाचे अफेअर होते.


भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा मैदानाचा बादशहा आहे. तो मैदानात उतरला की विरोधी संघांमध्ये भीतीचे वातावरण असते. सामन्याचे वातावरण काहीही असले तरी धोनी नेहमीच मस्त राहतो. क्रिकेटशिवाय धोनी त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत राहिला आहे आणि त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे आणि दीपिकाचे नाते.

बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाचे महेंद्रसिंग धोनी प्रसिद्ध क्रिकेटर असताना त्याच्यासोबत अफेअर होते. होय, एकेकाळी धोनी डिंपल गर्ल दीपिकाकडेही आकर्षित झाला होता. 2007 आणि 2008 दरम्यान, जेव्हा धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता, तेव्हा त्याची कारकीर्द क्रिकेट जगतात गाजली होती. त्याचवेळी दीपिका पदुकोण देखील सुपरस्टार बनली होती.

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगच्या आधी दीपिका पदुकोणच्या एमएस धोनीसोबतच्या अफेअरचे किस्से खूप गाजले होते. मात्र युवराज आल्यानंतर दीपिका धोनीपासून दुरावली. युवराज सिंग आणि दीपिका पदुकोण अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते.

डिसेंबर 2007 मध्ये पहिल्यांदा जेव्हा दीपिका युवराजला चीअर करण्यासाठी जयपूरच्या स्टेडियममध्ये पोहोचली तेव्हा या दोघांचे किस्सेही मीडियामध्ये आले. दीपिका आणि युवराज एंगेज होणार असल्याची बातमीही आली होती. मात्र, दीपिकाने या बातमीला केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. पण दीपिकाच्या 22 व्या वाढदिवसाला दोघांची जवळीक पुन्हा पाहायला मिळाली.
सिडनीतील मॅचनंतर दोघेही डिनर करताना दिसले होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. यानंतर 2016 मध्ये युवराज सिंगने बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचसोबत लग्न केले.

दीपिका पदुकोणचे नाव धोनी, युवराज यांसारख्या अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे. जरी त्याच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली ती सिद्धार्थ मल्ल्यासोबत. दीपिकाचे सिद्धार्थसोबत जवळपास 2 वर्षे अफेअर होते. एक दिवस अचानक अशी बातमी आली की दोघांचे ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअपमागे दीपिकाने सिद्धार्थच्या क्षुल्लक गोष्टींना जबाबदार धरले.

2011 मध्ये, एका IPL सामन्यादरम्यान खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सिद्धार्थने दीपिकाला किस केला होता. या किस ने बराच गोंधळ झाला होता. 2012 मध्ये एके दिवशी दीपिका सिद्धार्थपासून वेगळी झाल्याची बातमी आली.

Leave A Reply

Your email address will not be published.