जबरदस्त खेळाडू असून सुद्धा टीम इंडिया ने या 4 खेळाडू वर नेहमीच दुर्लक्ष केले, एकाने तर काढल्यात खोऱ्याने धावा.
क्रिकेट जरी भारताचा आंतरराष्ट्रीय खेळ नसला तरी क्रिकेट प्रेमी भारतात असंख्य लोक आहेत. दिवसेंदिवस क्रिकेट विषयी चे वेड हे वाढतच चालले आहे. क्रिकेट ची क्रेझ ही लहान मुले ते वयस्कर लोकांमध्ये सुद्धा आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जे चांगले खेळाडू असून सुद्धा भारतीय संघ या खेळाडू वर दुर्लक्ष करत आहे. तर चला जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
भारतीय संघात असे भरपूर खेळाडू ज्यांचा परफॉर्मन्स चांगला असून सुद्धा ते भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली नाही काहींचे तर करियर सुद्धा संपले. परंतु सध्या च्या स्थिथिला भारताकडे जबरदस्त फलंदाज आणि गोलंदाज आहेत तरी सुद्धा भारतीय संघाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
दीपक चहर:-
दीपक चहर हा भारतीय संघाचा डाव्या हाताचा फास्टर गोलंदाज आहे. परंतु कितेक दिवस दीपक चहर ला दुखापतीने कारण आणि निम्मित देऊन भारतीय संघाबाहेर ठेवले आहे. तसेच संघाच्या पॉलिटिक्स मुळेच बाहेर ठेवले आहे. दीपक चहर हा भारतीय संघाचा चांगला गोलंदाज आहे तसेच भारतीय संघासाठी अनेक विकेटा घेतल्या आहेत. तसेच दीपक चहर हा फास्टर आणि स्विंग गोलंदाज आहे.
रवी बिष्णोई:-
रवी हा भारतीय संघाचा चांगला विकेट कीपर तसेच एक उत्कृष्ठ गोलंदाज आहे. एक चांगला गोलंदाज असून सुद्धा रवी बिष्णोई ला भारतीय संघाच्या बाहेर ठेवले आहे. रवी बिष्णोई हा गोलंदाज चहल आणि आश्विन पेक्षा ही चांगली आहे. परंतु टीम पॉलिटिक्स मुळे रवी बिष्णोई ला संधी मिळत संघामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही.
मोहम्मद शमी:-
भारतीय संघाचा मोहमद शमी हा तेज गोलंदाज आहे. मोहम्मद शमी चांगला गोलंदाज असून सुद्धा मोहम्मद शमी ला भारतीय संघाच्या बाहेर ठेवले आहे. भारतीय संघात संधी मिळत नसल्यामुळे मोहम्मद शमी सुद्धा संघाच्या बाहेर आहे. मोहम्मद शमी ने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान आहे तसेच मोहम्मद शमी विकेट घेण्यात परांगात आहे परंतु टीम पॉलिटिक्स मुळे शमीला सुद्धा बाहेर ठेवण्यात आले आहे.
उमरान मलिक:-
सतत 2 वर्ष IPL मध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे या तरुणाला भारतीय संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. तसेच उमरान मलिक ला स्पीड गोलंदाज असून गोलंदाजी चा वेग हा 150 किमी मीटर पर हौर्स एवढा आहे. परंतु भारतीय टीम व्यवस्थापनाने 2 टेस्ट मॅचेस ला फक्त संधी दिली. परंतु पॉलिटिक्स मुळे उमरान मलिक ला पुढे संधी मिळत नाहीत.