पाकिस्तानातून धक्कादायक
बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दलची ही बातमी आहे. इम्रान यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वजीराबाद येथे जफर अली खान चौकाजवळ त्यांच्या ताफ्याजवळ गोळीबार झाला. असा दावा केला जातोय की, त्यांच्या पायावरही गोळी लागली आहे. त्यामुळे ते जखमीही झाले आहेत.
Imran Khan shot in the leg, one PTI worker killed, 9 injured in firing at long march container. pic.twitter.com/lCqiE0UBl8
— Naila Inayat (@nailainayat) November 3, 2022
ही बातमी अपडेट होत आहे.