क्रिकेट मध्ये आपला देश संपूर्ण जगभरात अग्रेसर आहे. आपल्या देशात अनेक दिग्गज खेळाडू आहेत त्यांचे फॅन्स संपूर्ण जगभरात आहेत. क्रिकेट जरी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात सर्वाधिक क्रेझ ही क्रिकेट खेळाची आहे.
क्रिकेट मधील उत्कृष्ठ फलंदाजी आणि गोलंदाजी नेहमी चर्चेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स, फ्री स्टाईल फलंदाजी, स्ट्रेट ड्राईव्ह, अप्पर कट, होलिकॉप्टर शॉट्स सर्वानाच आवडतात तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या 10 खेळाडू बद्दल सांगणार आहे जे लेट कट मारण्यात तरबेज आहेत.
रॉस टेलर:-
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा उत्कृष्ठ फलंदाज तसेच क्रिकेट रॉस टेलर हा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे रॉस टेलरलाही स्ट्राइक रोटेट करण्यासाठी लेट कट शॉट्स खेळणे आवडते.
शिखर धवन:-
भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून शिखर धवन ला ओळखले जाते. भारतिय क्रिकेट संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला त्याच्या मजबूत तळाच्या हातामुळे लेट कट शॉट्स खेळायला आवडतात.
रवींद्र जडेजा:-
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू तसेच अनुभवी खेळाडू रवींद्र जडेजा सुद्धा लेट कट शॉट्स खेळायला आवडतात.
जो रूट:-
आपल्या साध्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या इंग्लंडच्या फलंदाजाला लेट कट शॉट्स खेळायला आवडतात.
शोएब मलिक:-
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज शोएब मलिक हा देखील उशीरा कट शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो.
लोकेश राहुल:-
भारतीय संघाचा फलंदाज लोकेश राहुल सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर लोकेश राहुल लेट कट शॉट्स सुद्धा खेळतो.
रोहित शर्मा:-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून रोहित शर्मा ला ओळखले जाते. नवीन नवीन प्रकारचे शॉट्स मारण्यात रोहित शर्मा प्रसिद्ध आहे.
बाबर आजम:-
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा लेफ्ट हॅण्डेड फलंदाज आहे. जास्तीत जास्त चौकार मारण्यासाठी बाबर आजम लेट कट शॉट्स खेळतो.
विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघाचा किंग तसेच आक्रमक फलंदाज विराट कोहली स्टाईल मुळे नेहमी चर्चेत असतो. आक्रमक फलंदाजी तसेच जास्तीत जास्त चौकार मारण्यासाठी विराट कोहली लेट कट शॉट्स खेळतो.
केन विल्यमसन:-
न्युजलंड क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज तसेच संघाचा कर्णधार आक्रमक फलंदाज करत लेट कट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हे ही वाचा:- IPL 2024:- यंदा च्या वर्षी होणार राडा…जाणून घ्या IPL च्या 10 संघांचे सर्वोत्तम आणि आक्रमक फिनिशर.
हे ही वाचा:- .IPL 2024 RCB:- यंदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी RCB कडे, हे 5 दिग्गज खेळाडू मिळवून देऊ शकतात RCB ला चॅम्पियन ट्रॉफी.