बीसीसीआयचा जावाई लागतो का? रिषभ पंतला पुन्हा कसोटी संघात पाहून भडकले चाहते, सोशल मिडीयावर बीसीसीसस्य ट्रोल..
भारतीय संघ बुधवारी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यासाठी ऋषभ पंतचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेला चट्टोग्राम येथील स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी, ऋषभला मॅच बनवताना पाहून चाहते खूप निराश झाले, त्यामुळे त्यांनी पंतला ट्रोल केले आणि बीसीसीआयवर प्रश्न उपस्थित केले.

चट्टोग्रामच्या जोहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कर्णधार केएल राहुलने ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहून चाहते खूपच नाराज झाले होते. खरे तर ऋषभची कामगिरी काही काळापासून फारच खराब होताना दिसत आहे. संघासाठी तो एकही चांगली खेळी खेळू शकला नाही.
त्यामुळे चाहते बीसीसीआय सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करतआहेत. यासोबतच पंतला संघातून वगळण्याची मागणीही ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे करत आहेत. मात्र त्याला पुन्हा पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली जात आहे आणि त्यामुळेच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश झाला तेव्हा चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
ऋषभ पंतची चाहत्यांनी जोरदार खिल्ली उडवली.
Out of 10 test matches, Bangladesh has won 1 & lost 8
Ab in losers ke saamne
Jamai babu #KLRahul &
Jamai babu #RishabhPant
Ko khilana hi padega…
Fraudul is famous minnows basher#INDvsBangladesh #INDvsBAN #INDvBAN #BANvsIND— Imperial Tiffin (@Yash_Dhawan_) December 14, 2022
Chutya pant ko aaj b ek chance dhany hai bcci
— Dhanurjay baghel (@Dhanurjaybaghe1) December 14, 2022
Fraud @RishabhPant17 getting chances
— M.V.Krishnan- Cryptic Mind (@MVKrishnan1) December 14, 2022
Rishabh pant again 🧐🧐
Corrupt system— DrKhur$hid (@DrKhurshid2008) December 14, 2022
जमाई कैसा भी हो आखिरकार जमाई है उस को सब मे बुलाना तो पडता ही, है ना @BCCI#INDvsBangladesh@RishabhPant17
— Hardik Shah (@hardik_shah_81) December 14, 2022
Unofficial Son in law of BCCI #RishabhPant
— Ram!!! (@ramavadh01) December 14, 2022
Remove rishabh pant 😑
— Sukumar Mahato (@Sukumar9773) December 14, 2022
The days are not very far, when @BCCI will be witnessed as the only spectator and supporter of the Indian Cricket Team. @BCCI doesn't respect talented players, so we have no respect for the team selected by @BCCI. Fake Farzi corrupt cricket supporting players like Rishabh Pant.
— Jayendra Meena (@Jayendra_Jaipur) December 14, 2022