“याला आधी रणजी खेळायला पाठवा” 5 नो बॉल टाकूनही तिसऱ्या सामन्यात अर्शदीपसिंहला खेळतांना पाहून भडकले चाहते, हार्दिक पंड्यावर केला जातोय फिक्सिंगचा आरोप, पहा नक्की काय प्रकरण..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी राजकोटच्या मैदानावर खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा 16 धावांनी पराभव करत श्रीलंका संघाने या मालिकेत बरोबरी साधली आहे. अशा परिस्थितीत हा तिसरा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. असे असूनही हार्दिक पांड्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. यानंतर चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.
IND vs SL: हार्दिक पंड्याने प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
श्रीलंका आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब झाली. दरम्यान, गेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग चांगलाच महागात पडला होता. या सामन्यात फक्त दोन षटके टाकताना त्याने 37 धावा केल्या होत्या. या काळात त्याला एकही यश मिळू शकले नाही.

याशिवाय त्याने या षटकात पाच नो बॉल टाकले होते. अर्शच्या या कामगिरीनंतर हार्दिक पांड्याने तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. यानंतर चाहते दोन गटात विभागले गेले. चाहत्यांचा एक भाग अर्शदीपला ट्रोल करताना दिसला, तर काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि संधी दिल्याबद्दल प्रशिक्षक राहुल द्रविडचे आभार मानले.
IND vs SL: अर्शदीप सिंगला प्लेईंग-इलेव्हनमध्ये पाहून भडकले चाहते,सोशल मिडीयावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया..
@arshdeepsinghh , you are a good bowler, rhythm sometimes reason for No ball, don't be disheartened. FIGHT paapey !
— anuragsharma (@anuragvenkat1) January 7, 2023
Happy to see that #ArshdeepSingh is not dropped today. Thank you for backing him, I feel he's gonna have a great night today and will shut all the critics from the last game.
We wish you all the best ✨️#INDvSL pic.twitter.com/PRxtsQZBPa— Dhruvi Mendpara (@_dhruvirat718_) January 7, 2023
Gut feeling says that today @arshdeepsinghh is going to have a superb night and silent all critics that have been shouting from past 2 days#INDvSL
— Oxymoron (@dc0037) January 7, 2023
Again Arshdeep Singh😱@BCCI @hardikpandya7 Why Mukesh Kumar is not getting chance?#Dirtypolitics
— VG (@VENU1317) January 7, 2023
Arshdeep Singh ain’t going anywhere. No balls not a crime #INDvSL
— Karamdeep Singh (@oyeekd) January 7, 2023
Please make a practice pitch like this for Arshdeep singh 🤪 pic.twitter.com/O2isrRXFRc
— Deepak sharma 🇮🇳 (@Deepaksp91) January 7, 2023
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:
व्हिडीओ प्लेलीस्ट: