“I’M Sorry Babu” आयपीएल वेळी ट्रोल करणाऱ्या चाहत्याने सर्वांसमोर हार्दिक पंड्याची मागितली माफी, वानखेडेवर केले असे काम की जिंकले सर्वाचे हृदय; व्हिडीओ होतोय वायरल.

0

 हार्दिक पंड्या: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याने अंतिम सामन्यात केवळ 20 धावांत तीन बळी घेतले. T20 विश्वचषकापूर्वी हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या निवडीवर अनेक चाहते आणि क्रिकेट दिग्गजही प्रश्न उपस्थित करत होते.

"I'M Sorry" आयपीएल वेळी ट्रोल करणाऱ्या चाहत्याने सर्वांसमोर हार्दिक पंड्याची मागितली माफी, वानखेडेवर केले असे काम की जिंकले सर्वाचे हृदय; व्हिडीओ होतोय वायरल.
“I’M Sorry” आयपीएल वेळी ट्रोल करणाऱ्या चाहत्याने सर्वांसमोर हार्दिक पंड्याची मागितली माफी, वानखेडेवर केले असे काम की जिंकले सर्वाचे हृदय; व्हिडीओ होतोय वायरल.

मुंबईच्या कर्णधारपदाच्या काळातही त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने आपल्या कामगिरीने जबरदस्त प्रतिउत्तर दिले. याच मुळे टीम इंडियाच्या एका चाहत्याने लाइव्ह टीव्हीवर हार्दिकची माफी मागितली आहे.

लाइव्ह टीव्हीवर चाहत्याने मागितली टीम इंडियाची माफी.

आयपीएलदरम्यान हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून खूप नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर एका चाहत्याने हार्दिक पांड्याची माफी मागितली आहे. लाइव्ह टीव्हीवर तो म्हणाला,

‘सर्वप्रथम मला हार्दिक पांड्याला सॉरी म्हणायचे आहे. मी त्याला का ट्रोल केले हे मला माहीत नाही. मी खूप दुखी आहे. मी त्यांचे आभार मानतो. त्याचे शेवटचे षटक शानदार होते. मला त्यांना सॉरी म्हणायचे आहे. मला कळत नाही मी तुला वाईट का म्हटले.’

 

आयपीएलमध्ये हार्दिक पंड्यावर जोरदार टीका झाली होती.

यावेळी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास नव्हती. या संघाला प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. याशिवाय त्याची स्वत:ची कामगिरीही काही खास नव्हती. त्यामुळे त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

"I'M Sorry" आयपीएल वेळी ट्रोल करणाऱ्या चाहत्याने सर्वांसमोर हार्दिक पंड्याची मागितली माफी, वानखेडेवर केले असे काम की जिंकले सर्वाचे हृदय; व्हिडीओ होतोय वायरल.

टी-२० विश्वचषक मध्ये हार्दिक पंड्याने कामिगीरीने विरोधकांची केले तोंड बंद.

हार्दिक पांड्याने T20 विश्वचषकातील आपल्या कामगिरीने सर्वांना अवाक केले आहे. यावेळी 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 144 धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजीत 11 बळी घेतले आहेत. त्याच्या या कामगिरीचा त्याला रँकिंगमध्येही फायदा झाला आहे. तो सध्या टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.