24 चौकार ,10 षटकार ईशान किशनचा महाविक्रम… ख्रिस गेल, सेहवाग रोहित शर्माला मागे सोडत एकदिवशीय सामन्यातील आजपर्यंतचे सर्वांत जलद शतक ठोकले…
भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवशीय सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना आज चितगाव स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. बंगालादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्याचा हा निर्णय पूर्णपणे फेल करून टाकला.
सलामीवीर ईशान किशन सुरवातीपासूनच बांग्लादेशच्या गोलंदाजाना फोडून काढण्यास सुरवात केली. आधी अर्धशतक, नंतर शतक आणि त्यानंतर द्विशतक.. ईशान किशनने केलेली फलंदाजी पाहून सर्वच जन त्याचे अभिनंदन करत आहेत.
View this post on Instagram
सलामीवर शिखर धवन बाद झाल्यांनतर विराट कोहली फलंदाजीस आला आणि ईशान किशनने फलंदाजीचे सर्व सूत्रे आपल्या हातात घेत गोलंदाजांची चांगलीच पिटाई केली. ईशान किशनच्या फलंदाजीची तारीफ यावरून कळते की विराट कोहलीसारखा स्टार खेळाडू समोर असतांना सुद्धा मैदानातील लोक किशन- किशन म्हणून ओरडत होते.
ईशानने आपल्या या 210 धावांच्या खेळीमध्ये तब्बल 24 चौकार आणि 10 षटकार ठोकले. स्वतः विराट कोहलीसुद्धा त्याच्या या खेळीचा आनंद घेताना दिसला. एका बाजूला किशन फलंदाजी करत असतांना विराट कोहली जास्तीत जास्त सिंगल धाव काढून किशनला खेळण्याची संधी देत होता.
ईशान किशनने मोडले ३ मोठे विक्रम.
ईशान किशनने आपल्या या 210 धावांच्या खेळीमध्ये अनेक विक्रम मोडले आहेत. पहिला म्हणजे भारत आणि बांग्लादेश या सिरीजमध्ये आजपर्यंत सर्वांत जास्त धावा करण्याचा विक्रम.. या मालिकेत ईशान किशनने 210 धावा काढल्या. बांग्लादेशमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूंनी एकदिवशीय सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ईशान किशनने हा कीर्तीमान आपल्या नावावर केला आहे.

२)एकदिवशीय सामन्यातील सर्वांत जलद द्विशतक: ईशान किशनने या सामन्यात आणखी एक विक्रम केला तो म्हणजे एकदिवशीय सामन्यातील सर्वांत जलद द्विशतक. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू क्रिस गेलच्या नावावर होता. गेलने झिम्बोम्ब्वे विरुद्ध केवळ 138 चेंडूत दोहरे शतक ठोकले होते. किशनने त्याचा हा विक्रम मोडत 126 चेंडूत डबल सेन्चुरी साजरी केली आहे.
३)अवघ्या ४१ चेंडूत ठोकले शतक : ईशान किशनने सुरवातीचे शतक साजरे करण्यात 85 चेंडू खेळले त्यावेल्की त्याचा स्ट्राईक रेट १०० च्या वर होता मात्र त्यानंतरच्या पुढील 100 धावा ह्या केवळ ४१ चेंडूत ठोकल्या आहेत. एकदिवशीय सामन्यात याआधी अशी कामगिरी रोहित शर्माने केली होती. पहिले शतक 75 चेंडूत पूर्ण केल्यानंतर रोहितने दुसऱ्या शतकासाठी केवळ 35 चेंडू खेळले होते.
ईशानच्या ताबडतोब खेळीचे सोशल मिडीयावर जोरदार सेलीब्रशन,पाहा ट्वीट..
सबसे तेज दोहरा शतक 126 बॉल पर क्या पारी है क्या आज 500 रन भी बना सकती है टीम इंडिया ?#INDvsBAN #ishankishan pic.twitter.com/2fMRmVW2zW
— रविन्द्र देशवाल 🇮🇳 (@ravinder11121) December 10, 2022
Rohit Sharma watching Ishan Kishan make big scores in ODIs. #indvsban pic.twitter.com/lPxAgvlqhL
— Rohitswarrior (@Rohitswarrior1) December 10, 2022
Ishan Kishan Scored double hundred.
*Rishabh Pant Rn :-#INDvsBAN #ishankishan pic.twitter.com/7cwxMYLhF9
— Nagendra singh chouhan🥀💖 (@k_p_7773) December 10, 2022
Fastest 200s in ODIs
Balls
126 – ISHAN KISHAN (IND v BAN), TODAY
138 – Chris Gayle (WI v ZIM), 2015
140 – Virender Sehwag (IND v WI), 2011#INDvBAN #BANvIND #DoubleHundred #IshanKishan pic.twitter.com/FSyBXKUfVu— cricket_katta💦 (@cricket_katta11) December 10, 2022
‘जो जिस मुद्रा में है, वैसे ही बने रहेगा’ वाला ओवर आ गया है। किशन के लिए🤞#ishankishan
— Prashant (@prashantsingh_3) December 10, 2022
Just shift your focus towards what Ishan Kishan is doing to Bangladesh bowlers for a while. He is batting at 184*(116) and still 19 overs left in the innings. Video game like feeling 🔥#INDvBAN #indvsbang
— Sohaib Khan (@CricketSohaib23) December 10, 2022
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट :