जाणून घ्या, कोण आहेत ते खेळाडू ज्यांनी फिफ्टी मारून एकदम दाबात संघाला विजय मिळवून दिला.

Cricket

 

 

गेल्या 14 वर्षापासून देशात आयपीएल T20 क्रिकेट चे सामने आपल्या देशात होत आहेत. आयपीएल चा फायदा आपल्या भारतीय क्रिकेट संघाला तसेच आंतररष्ट्रीय क्रिकेट पातळीमध्ये सुद्धा झाला आहे. क्रिकेट मध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही महत्वाच्या बाजू आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी फिफ्टी मारून संघाला विजयी बनवले आहे.

 

Cricket

मायकल हसी:-

2008 साली चेन्नई सुपर किंग संघाने मायकल हसी ला डेब्यू केले होते. त्यावेळी मायकल मायकल हसी ने चेन्नई सुपर किंग संघासाठी 59 धावा काढल्या होत्या. त्यामध्ये 122.64 च्या स्ट्राइक रेट ने 2000 धावा केल्या. त्यानंतर ते मुंबई इंडियन्स या संघात खेळले. मुंबई इंडियन्स संघासाठी त्याने 9 सामने खेळले. दोन्ही संघात राहून मायकल हसी ने 15 अर्धशतके तसेच 1 शतक झळकावले.

 

सूर्यकुमार यादव:-

सूर्यकुमार यादव आतापर्यंत 9 वर्ष मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन्ही संघासाठी खेळले आहेत. सध्या सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सूर्यकुमार यादव ने आतापर्यंत 108 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 2197 धावा काढल्या आहेत. सूर्यकुमार यादव ने आतापर्यंत 12 वेळा अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला आहे.

 

करून नायर:-

करून नायर मागील वर्षी किंग एलेवन पंजाब संघात होता परंतु सध्या करुण नायर कोलकत्ता नाईट रायडर्स या संघात खेळताना दिसणार आहे. करुण नायर ने एकूण 73 सामने खेळले आहेत त्यामधील 10 सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

 

सचिन तेंडुलकर:-

2008 पासून सचिन तेंडुलकर ने 6 वर्ष मुंबई इंडियन्स संघासाठी खेळी केली. सचिन तेंडुलकर ने मुंबई इंडियन्स संघातून 78 सामने खेळून 2334 धावा पूर्ण केल्या. आयपीएल मध्ये सचिन तेंडुलकर ने 14 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले आहे.

 

 

शेन वॉटसन:-

शेन वॉटसन ने आपल्या आयपीएल क्रिकेट करियर ची सुरुवात राजस्थान रॉयल्स या संघातून केली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग या संघासाठी सुद्धा शेन वॉटसन खेळाला. शेन वॉटसन ने आयपीएल करीयर मध्ये 21 वेळा अर्धशतके आणि 4 शतक ठोकून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- या 5 खेळाडूंना घाईघाई मध्ये बनवले होते संघाचे कर्णधार, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.

 

हे ही वाचा:- IPL: हे 4 खेळाडू जे मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडून दुसऱ्या संघात जाऊन कर्णधार बनले, एकाने तर चक्क रोहित शर्मा ला खुन्नस दिली.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *