MI vs UPW LIVE: शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. ईसी वोंग ठरली WPL 2023 मध्ये पहिली हॅटट्रिक घेणारी गोलंदाज,शानदार गोलंदाजी करत तोडली UP ची कंबर…
MI vs UPW LIVE: शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. ईसी वोंग ठरली WPL 2023 मध्ये पहिली हॅट-ट्रिक घेणारी गोलंदाज,शानदार गोलंदाजी करत तोडली UP ची कंबर…
महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा शेवटाकडे जात आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी संपली आहे. आता शुक्रवारी (दि. 24 मार्च) स्पर्धेतील एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअमवर 7.30 वाजता मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ संघात एलिमिनेटर सामना सुरू होणार आहे.
मात्र, त्यापूर्वी उभय संघात 7 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक यूपी संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ अंतिम सामन्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील.
प्रथम फलंदाजी करतांना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 182 धावा केल्या आणी यूपी वॉरियर्झसमोर फायनल सामन्यात प्रवेश करण्यासाठी 183 धावांचे लक्ष ठेवले. मुंबई कडून नेट सिव्हरने शानदार 72 धावांची खेळी खेळली.
प्रत्युतरात यूपी वॉरियर्झची सुरवात चांगली झाली नाहही. सलामीवीर श्वेता शेरावत केवळ 1 धाव काढून बाद झाली आणि त्यानंतर लगेच हेली सुद्धा बाद झाली.

मुंबईच्या गोलंदाजांनी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली असून सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे.
मुंबईकडून ईसी वोंगने केली TATA WPL 2023 मधील पहिली हॅट-ट्रिक
मुंबईकडून गोलंदाजी करणार्र्या ईसी वोंग साठी हा सामना यादगार राहिला आहे. कारण या हंगामातील पहिली हॅट-ट्रिक आज तिच्या नावावर झाली आहे. मुंबईकडून 13वे शतक टाकण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने ईसी वोंगकडे चेंडू सोपवला आणि तिने जबरदस्त गोलंदाजी करत डब्ल्यूपीएल मधील पहिली हॅट-ट्रिक आपल्या नावावर केली.
13 व्या षटकातील तिसर्या चेंडूवर वोंगने सेट झालेली फलंदाज किरण नवगिरेला बाद केले. त्यानंतर पीयूडीएचसीएचवायएसीएच चेंडूवर नव्याने फलंदाजीस आलेली सिमरन शैखला वोंगने बोल्ड करत दूसरा विकेट मिळवला. पाचव्या चेंडूवर वोंग हॅटट्रिक वर होती एएएनआय फलंदाजीस होती नव्याने आलेली Sophie Ecclestone तिला सुद्धा वोंगने बोल्ड करत TATA WPL 2023 मधील पहिली हॅटट्रिक आपल्या नावावर केली.
AAAAAAAAA HATTTTTTRICCCCCCKKKKKK FOR ISSSSSYYY WONGGG !!!!!!!!!!!!!!!!!!#WPL2023 I #UPWvMI pic.twitter.com/yHWDcUnNF2
— Women’s CricZone (@WomensCricZone) March 24, 2023
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..