- Advertisement -

या पाच दिग्गज क्रिकेटपटूंवर आहे फ्लॉप कर्णधाराचा डाग, या भारतीय दिग्गज खेळाडूचा सुद्धा आहे समावेश.

0 1

 

 

 

कर्णधार असणे म्हणजे संपूर्ण संघाची जबाबदारी ही कर्णधारावर असते. मग एखादा सामना संघ जिंकला किंवा हरला तरी सर्व श्रेय हे कर्णधाराला च जाते. कर्णधार हा आपल्या 5संघाचे योग्य व्यवस्थापन करत असतो.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांनी आपल्या क्रिकेट करियर मध्ये सर्वात फ्लॉप कर्णधारी केली आहे जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.

 

अँड्र्यू फ्लिंटॉफ:-

 

अँड्र्यू फ्लिंटॉफ हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू होता. पण इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. अँड्र्यू फ्लिंटॉफ याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ 11 पैकी 7 टेस्ट मॅच मध्ये पराभूत झाला.

 

 

 

ब्रायन लाराचे:-

ब्रायन लाराचे नाव क्रिकेट विश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. ब्रायन लारा ने क्रिकेट इतिहास अनेक विक्रम केले आहेत. पण कर्णधार म्हणून त्याला फारसे यश मिळाले नाही. त्याच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ 47 टेस्ट मॅच मध्ये फक्त 10 सामने च जिंकला.

 

 

ख्रिस गेल:-

ख्रिस गेल त्याच्या स्फोटक आणि आक्रमक फलंदाजीसाठी संपूर्ण जगभरात ओळखला जातो. पण कर्णधार म्हणून त्याला फारसे यश मिळवता आले नाही. कर्णधार म्हणून 53 पैकी त्याला फक्त अवघे 17 सामने जिंकता आले.

 

 

सचिन तेंडुलकर:-

भारतिय संघाचे उत्कृष्ठ आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरक यांच्यकडे सुद्धा क्रिकेट संघात कर्णधार पद सोपवण्यात आले होते. पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटीतील २५ पैकी ४ सामने आणि वनडेत ७३ पैकी २३ सामने फक्त जिंकता आले.

 

हिदर स्ट्रीक:-

 

हिथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा माजी खेळाडू होता, जो कर्णधार म्हणून फ्लॉप झाला होता. त्याच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे संघाने 68 पैकी 47 एकदिवसीय सामने गमावले.

Leave A Reply

Your email address will not be published.