चक्क गौतमी पाटील सुद्धा आहे या संघाची फॅन, मुलाखती वेळी केला खुलासा
अख्या महाराष्ट्र राज्याला गौतमी ने आपल्या ठुमक्याने वेड लावले आहे. मात्र गौतमी ला कोणी वेड लावलं आहे ती गोष्ट समोर आली आहे. नृत्यासोबतच आता गौतमी ने आयपीलच्या मैदानात उडी मारल्याचे दिसत आहे. मला आयपीएल पाहायला आवडती असे विधान गौतमी ने केले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी ज्यावेळी गौतमी ची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी असे विचारण्यात आले की तुला आयपीएल मधील कोणती टीम आवडते. मात्र तिच्यापुढे फक्त दोन टीम मांडल्या त्याम्हणजे एक चेन्नई सुपर किंग आणि दुसरी म्हणजे मुंबई इंडियन्स. गौतमी ने यावेळी असे उत्तर दिले की ते ऐकून चाहत्यांना आनंद ही वाटला आणि धक्का ही बसला.
तुम्ही फक्त गौतमी ला लावणी करते म्हणून ओळखता मात्र ती फक्त लावणीचं करत नाही तर तिला आयपीएल पाहण्याची आवड देखील आहे आणि ती क्रिकेट ची फॅन देखील आहे. या मुलाखतीत ज्यावेळी तिला क्रिकेट बद्धल प्रश्न केला त्यावेळी तिला विचारले की तुला विराट कोहली आवडतो की महेंद्रसिंह धोनी. ते गौतमी च्या तोंडातून उत्तर बाहेर आले की मला धोनी आवडतो. धोनी चे नाव सांगितल्यानंतर तिला आजून काही आयपीएल बद्धल प्रश्न विचारले
पुढे गौतमी पाटील ला प्रश्न विचारण्यात आला की तुला आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग हा संघ आवडतो का मुंबई इंडियन्स हा संघ आवडतो. गौतमी ने सांगितले की दोन्ही ही संघाची ताकद आहे मात्र आपला माझा आवडता संघ हा मुंबई इंडियन्स आहे. आयपीएल मध्ये सर्वात जास्त घासून मॅच ही मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग ची होते असे सांगितले. जे की आज रात्री दोघांची मॅच आहे आणि आज कोण जिंकणार याची सर्व वाट पाहत आहेत.
गौतमी चे महिन्याला १५ ते २० शो बुकिंग असतात जे की आयटी इंजिनिअर चे वर्षाचे पॅकेज ती महिन्याला काढते. गौतमी पाटील चा ज्या भागामध्ये शो असतो त्या शो ला किती गर्दी असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. एवढेच नाही तर या शो ला पोलीस बंदोबस्त देखील असतो. काही वेळा गौतमी चा शो भांडणामुळे बंद देखील पडलेला आहे. मागील काही दिवसांपूर्वी गौतमी चा विडिओ देखील वायरल झालेला आहे.