Glenn Maxwell injury update: तुफानी द्विशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, ऑस्ट्रोलिया कर्णधाराने शेअर केली महत्वाची माहिती..

Glenn Maxwell injury update: तुफानी द्विशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, ऑस्ट्रोलिया कर्णधाराने शेअर केली महत्वाची माहिती..

 

Glenn Maxwell injury update: विश्वचषक स्पर्धेमध्ये काल (7 Nov) अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रोलिया याच्यात सामना झाला. हा सामना ऑस्ट्रोलीयाने जिंकला असला तरी खऱ्या अर्थाने हा सामना अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने जिंकला असच  म्हणावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रोलीयाच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे ‘ग्लेन मॅक्सवेल’ त्याने द्विशतक ठोकत हा सामना स्वतः जिंकून दिला आहे.

Viral Video: षटकार, चौकाराचे तुफान..! ग्लेन मॅक्सवेलने ठोकले एवढे षटकार की अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ कोमात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मुंबईत चमकदार कामगिरी करत द्विशतक झळकावले. त्याने विश्वचषक २०२३ च्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला. या खेळीदरम्यान मॅक्सवेलला पाठदुखीचा सामना करावा लागला. एका रिपोर्टनुसार, मॅक्सवेललाही हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीने ग्रासले होते. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने मॅक्सवेलबाबत अपडेट दिले आहे.

ग्लेन मॅक्सवेलच्या तब्बेतीबाबत कमिन्सने  शेअर केली मोठी माहिती. (Glenn Maxwell injury update)

कमिन्सने मॅक्सवेलबद्दल सांगितले की, मला खात्री आहे की तो बरा होईल. काल सामन्या नंतरही त्याला वेदना होत होत्या. पण असे असूनही  तो सध्या फिट आहे.  यावरून त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची किती आवड आहे हे दिसून येते. त्याला हॅमस्ट्रिंगमध्ये देखील काही समस्या आहे. पण मला वाटते  तो लवकरच यातून ठीक होईल..

Glenn Maxwell injury update: तुफानी द्विशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, ऑस्ट्रोलिया कर्णधाराने शेअर केली महत्वाची माहिती..

AUS vs AFG: ग्लेन मॅक्सवेलने ठोकले धुवादार शतक.

मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 128 चेंडूंचा सामना करत नाबाद 201 धावा केल्या. त्याच्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने 91 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. यानंतर मॅक्सवेलने डावाची धुरा सांभाळली आणि शानदार फलंदाजी केली.

 

 AFG vs AUS: वानखेडे स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलने पाडला धावांचा पाऊस, दुहेरी शतक झळकावत तोडले 5 मोठे विक्रम..

उल्लेखनीय आहे की ,ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि 6 जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचे १२ गुण आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारताने 8 सामने खेळले आणि सर्व जिंकले. तर दक्षिण आफ्रिकेने 8 पैकी 6 सामने जिंकले. त्याचे 12 गुण आहेत.

या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे. दुसरा सामना कोलकातामध्ये होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाईल.


हेही वाचा:

विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *