GT vs KKR LIVE Score:  पावसामुळे नाणेफेक व्हायला विलंब.. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातला हवाय विजय, केकेआर समोर शुभमन उतरवणार सर्वांत मजबूत संघ; असे असू शकतात दोन्ही संघ.!

0
15
GT vs KKR LIVE Score:  पावसामुळे नाणेफेक व्हायला विलंब, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातला हवाय विजय, केकेआर समोर शुभमन उतरवणार सर्वांतमजबूत संघ; असे असू शकतात दोन्ही संघ.!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

GT vs KKR  LIVE Score:  आजचा IPL सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेतील हा 61वा आणि दोन्ही संघांचा 13वा साखळी सामना आहे. खराब हवामानामुळे नाणेफेक निर्धारित वेळेत (7 वाजता) होऊ शकली नाही. चालू मोसमात GT आणि KKR पहिल्यांदाच भिडणार आहेत.

T20 World Cup 2024: या 3 खेळाडूंचा भारतीय संघातून होणार पत्ता कट, नाही खेळू शकणार टी-२० विश्वचषक...!

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने सोमवारी केकेआरवर विजय मिळवला तर त्याच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहतील. दोन सामने जिंकण्याबरोबरच इतर संघांचे निकालही महत्त्वाचे ठरतील म्हणून जीटीला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चमत्काराची आशा आहे. 12 सामन्यांतून पाच विजय आणि सात पराभवानंतर GT चे 10 गुण आहेत आणि संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरला प्लेऑफचे तिकीट मिळाले असून ते १८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने 9 सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.

GT vs KKR LIVE : खराब हवामानामुळे टॉसला उशीर.

खराब हवामानामुळे टॉसला उशीर होत आहे. टॉसची नियोजित वेळ 7 वाजता आहे. सध्या खेळपट्टीभोवती कव्हर्स आहेत.

GT vs KKR LIVE Score:  पावसामुळे नाणेफेक व्हायला विलंब, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातला हवाय विजय, केकेआर समोर शुभमन उतरवणार सर्वांतमजबूत संघ; असे असू शकतात दोन्ही संघ.!

GT vs KKR LIVE : सामन्याचा नाणेफेक लवकरच होईल.

GT vs KKR LIVE स्कोअर- गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना सुरू व्हायला अजून वेळ नाही. कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयार अय्यर 7 वाजता नाणेफेकसाठी मैदानात असतील.

GT vs KKR LIVE : असे असू शकतात दोन्ही संघ

GT vs KKR LIVE Score:  पावसामुळे नाणेफेक व्हायला विलंब, आज कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरातला हवाय विजय, केकेआर समोर शुभमन उतरवणार सर्वांतमजबूत संघ; असे असू शकतात दोन्ही संघ.!

GT संभाव्य इलेव्हन

शुभमन गिल (क), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (wk), राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.

केकेआर संभाव्य इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनल नरेन, नितीश राणा, श्रेयस अय्यर (क), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.