विश्वचषक दरम्यान ‘या’ स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला तडकाफडकी संन्यास…

विश्वचषक दरम्यान 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला तडकाफडकी संन्यास...

विश्वचषक दरम्यान ‘या’ स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला तडकाफडकी संन्यास…


आयसीसी विश्वचषक 2023 चा रोमांचक टप्पा सुरू आहे. पण या मोठ्या स्पर्धेदरम्यान भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक अजून संपलेला नाही, त्याच दरम्यान एका भारतीय अष्टपैलू खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. हा स्टार अष्टपैलू खेळाडू केवळ 33 वर्षांचा असूनही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

अष्टपैलू खेळाडूने 2016 मध्ये पदार्पण केले होते.

विश्वचषक दरम्यान 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला तडकाफडकी संन्यास...

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू गुरकीरत सिंग मान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गुरकीरतने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला.

 

गुरकीरतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. याशिवाय तो बराच काळ आयपीएल क्रिकेट खेळला आहे. गुरकीरत आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. इतक्या लहान वयात तो का निवृत्त झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पंजाब संघात पदार्पण केले.

गुरकीरतने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत केवळ 13 चेंडूंचा सामना केला आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीत केवळ 60 चेंडू टाकले आहेत. त्याने 2012 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पुढील पाच वर्षे तो पंजाबकडून खेळत राहिला.

विश्वचषक दरम्यान 'या' स्टार खेळाडूने जाहीर केली निवृत्ती, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला तडकाफडकी संन्यास...

नंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग बनला. यानंतर 2022 मध्ये गुरकीरतला गुजरात टायटन्सने त्यांच्या संघात समाविष्ट केले. मात्र, मान यांना गुजरातमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर्षीही पंजाब संघाने सय्यद मुश्ताफ अली ट्रॉफी जिंकली तेव्हा तो संघाचा भाग होता.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत