या 5 भारतीय खेळाडूंवर आहेत लाखो मुली फिदा, विवाहित असून सुद्धा मुलींची लग्न करण्याची तयारी.

Cricket

 

आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रात खूप पैसा आहे तसेच या क्षेत्रात काम करणारी लोक सुद्धा प्रचंड पॉप्युलर आहेत. क्रिकेटर दररोज व्यायाम करतात तसेच शरीर निरोगी आणि तंदुरुस्त तसेच दिसायला सुद्धा हँडसम असतात त्यामुळे अनेक पोरी क्रिकेटर च्या दिवाण्या आहेत. भारतीय क्रिकेट संघात अनेक असे खेळाडू आहेत जे खूप हँडसम आहेत हजारो लाखो पोरी त्यांच्या दिवाण्या सुद्धा आहेत तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्यांच्यावर मुली फिदा आहेत.

Cricket

1) विराट कोहली:-

भारतीय संघाचा स्टार फलंदाज तसेच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज म्हणून सुद्धा ओळखले जाते. विराट कोहली हा 2 मुलांचा बाप झाला असला तरी अनेक तरुणी विराट वर फिदा आहेत. तसेच असंख्य मुली विराट कोहली ला लग्नाची मागणी सुद्धा घालतात.

2) रवी शास्त्री:-

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री सुद्धा दिसायला खूप देखणे होते. असंख्य मुलींना त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडावी एवढे देखणे होते.

3) श्रेयस अय्यर:-

भारतीय संघाचा स्टार मिडल ऑर्डर बॅट्समन श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात स्टायलिश आणि देखणा खेळाडू आहे. त्यामुळे भारतीय त्याचबरोबर विदेशी मुली सुद्धा श्रेयस अय्यर च्या फॅन्स आहेत.

4) शुभमन गिल:-

भारतीय क्रिकेट संघाचा युवा तसेच भारतीय क्रिकेट संघाचा टॉप ऑर्डर बॅट्समन शुभमन गिल एखाद्या Actor ला सुद्धा लाजवेल एवढा देखणा आहे. चक्क सचिन तेंडुलकर ची मुलगी सहारा सुद्धा शुभमन गिल च्या प्रेमात पडली आहे. तसेच शुभमन गिल वेगवेगळ्या स्टाईल साठी सुद्धा सतत चर्चेत असतो.

5)नवाब पटौदी:-

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू म्हणून नवाब पतौडी ला ओळखले जाते. बॉलिवूडचा मधील अभिनेता सुद्धा समोर फिका पडेल असे नवाब पटौदी दिसायला देखणे होते. त्या काळी बॉलिवूड च्या अभीनेत्र्या सुद्धा नवाब पटौदी वर फिदा होत्या.

 

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

हे ही वाचा:- यह है असली किंग, जे सचिन, सेहवाग, गंभीर ला जमल न्हवत ते या वाघाने केलं, वाचा सविस्तर.

 

 

 

 

हे ही वाचा:- यशस्वी जैसवालने सेहवागचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला, विराट आणि द्रविड ला मागे टाकणारा पहिला खेळाडू ठरला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *