IPL 2024: जाणून घ्या मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक कशी करायची ?

Cricket 7 1

 

गेल्या 14 वर्षापासून आपल्या देशात आयपीएल T20 चे सामने खेळवले जात आहेत. त्याचा फायदा आपल्या देशातील युवा खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पातळीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येत आहे. आपल्या देशात अनेक क्रिकेटचे चाहते आहेत अगदी लहान मुलापासून ते वयस्कर मंडळी पर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे.

Cricket 7 1

तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात मुंबई इंडियन्स संघाचा आयपीएल सामना तुम्हाला बघायला जायचे असेल तर तुम्ही कश्या प्रकारे तिकीट बुक करू शकता याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत.

मुंबई इंडियन्स सामन्याची तिकीट बुक कशी करावी:-
तर मित्रांनो IPL 2024 ची तिकिटे PAYTM INSIDER आणि BookMyShow या दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाइव्ह होणार आहेत. तर मित्रांनो मुंबई इंडियन्स संघाचे तिकीट हे आपल्याला bookmyshow या प्लॅटफॉर्म वर आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, BookMyShow या साईड वर मुंबई इंडियन्स संघाची तिकिटे सर्वात प्रथम प्रसिद्ध केली गेली आहेत कारण मुंबई इंडियन्सची तिकिटे बुक करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये आहेत. जर तुमच्याकडे मुंबई इंडियन्स चे मेंबरशिप कार्ड असेल तर तुम्ही मुंबई इंडियन्स संघाचे तिकीट अगदी 24 तासांत बुक करू शकता.

काय असेल तिकीटाची किंमत:-
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याची किमान तिकीट किंमत ही सुमारे 990 रुपये होती. त्यामुळे यंदा च्या वर्षी तिकिट मध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ होण्याची शकता आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हे ही वाचा:- अखेर यशस्वी जयस्वालची व्हायरल गर्लफ्रेंड आहे तरी कोण, तिच्या सौंदर्यासमोर विराट ची अनुष्का सुद्धा फेल, बघा फोटो.

IPL 2024 : जाणून घ्या या IPL सिझन मध्ये कोणत्या संघात आहेत सर्वात धोकादायक आणि वेगवान गोलंदाज, वाचा सविस्तर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *