IND vs AFG 3rd T-20 Dream 11 team prediction: या 11 खेळाडूंना द्या तुमच्या संघात जागा, मिळवून देऊ शकतात भरपूर गुण..

0

IND vs AFG 3rd T-20 Dream 11 team prediction: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील तिसरा सामना 17 जानेवारी रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. या मैदानावर खूप धावा होणार आहेत. बंगळुरूची खेळपट्टी फलंदाजांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील ड्रीम इलेव्हनवर एक संघ बनवला तर आम्ही तुम्हाला दोन्ही संघातील अशा 11 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांना तुमच्या ड्रीम इलेव्हन संघात समाविष्ट करून तुम्ही बंपर पैसे कमवू शकता.

IND vs AFG 3rd T-20 Dream 11 team prediction :अशी बनवा टीम.

IND vs AFG 3rd T20: आज तिसऱ्या टी-२० मध्ये विजय मिळवताच रोहित शर्मा रचणार इतिहास, महेंद्रसिंग धोनीला मागे सोडून असी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय कर्णधार..

फलंदाज आणि कर्णधार

बेंगळुरूची खेळपट्टी पाहता या सामन्यात तुम्ही फलंदाजांवर अधिक पैज लावू शकता. ज्यामुळे तुम्ही टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब, रहमानउल्ला गुरबाज यांचा समावेश करू शकता. या मालिकेत यशस्वी जैस्वाल चांगली फलंदाजी करत आहे. दुसऱ्या सामन्यात जैस्वालने ६८ धावांची खेळी केली. विराट कोहलीला तुम्ही तुमच्या ड्रीम इलेव्हन संघाचा कर्णधार बनवू शकता.

अष्टपैलू आणि यष्टिरक्षक

अष्टपैलू शिवम दुबेला भारतीय संघातून आणि मोहम्मद नबीला अफगाणिस्तानकडून घेतले जाऊ शकते. शिवम दुबे या मालिकेत अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. शिवम दुबेने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. शिवमही अप्रतिम गोलंदाजी करत आहे. दुसरीकडे, मोहम्मद नबी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करतो. पहिल्या T20 सामन्यात मोहम्मद नबीने अप्रतिम फलंदाजी केली. तुम्ही जितेश शर्माचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करू शकता.

गोलंदाज

IND vs AFG 3rd T-20 Dream 11 team prediction: या 11 खेळाडूंना द्या तुमच्या संघात जागा, मिळवून देऊ शकतात भरपूर गुण..

भारतीय संघातील अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि अफगाणिस्तानच्या करीम जन्नत आणि नवीन उल हक या गोलंदाजांचा ड्रीम इलेव्हन संघात समावेश केला जाऊ शकतो. अर्शदीप सिंगने दुसऱ्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात अर्शदीपने 3 बळी घेतले.

तिसऱ्या सामन्यासाठी ड्रीम इलेव्हन संघ

यशस्वी जैस्वाल, विराट कोहली (कर्णधार), गुलबदिन नायब, रहमानउल्ला गुरबाज, शिवम दुबे, मोहम्मद नबी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, करीम जन्नत आणि नवीन उल हक.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave A Reply

Your email address will not be published.