IND VS AUS : विराट -राहुलची शानदार खेळी, ऑस्ट्रोलीयाच्या जबड्यातून हिसकावून घेतला सामना.. के एल राहुलने रचला इतिहास..

भारत आणि ऑस्ट्रोलीया (IND VS AUS) यांच्यामध्ये विश्वचषक 2023 चा पाचवा सामना आज चेन्नईच्या मैदानावर खेळवला गेला. ज्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत संघाला विजय मिळवून दिला आहे.ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी झंझावाती सुरुवात केल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी करत विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 200 धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन धावांत भारताच्या तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर किंग कोहलीने 85 धावांची नाबाद खेळी केली आणि केएल राहुलने टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

जेव्हा भारताने अवघ्या दोन धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कमी धावसंख्येच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ सामना फिरवेल असे वाटत होते, पण विराट कोहली आणि केएल राहुलने हार मानली नाही आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या धडाकेबाज चेंडूंचा धैर्याने सामना केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 165 धावांची विक्रमी भागीदारी केली.

IND VS AUS : विराट -राहुलची शानदार खेळी, ऑस्ट्रोलीयाच्या जबड्यातून हिसकावून घेतला सामना.. के एल राहुलने रचला इतिहास..

केएल राहूलने आपल्या या शानदार खेळीमध्ये नाबाद 97 धावा केल्या. ज्याच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 9षटके बाकी असतांनाच जिंकला .

बातमी अपडेट होत आहे…

PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..