IND vs AUS LIVE: ‘केएल राहुल काय दाखवायला ठेवलाय का?’ स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला संघातून बाहेर काढताच रोहित शर्मा होतोय ट्रोल, लोकांनी दिल्या अश्या संतप्त प्रतिक्रिया..
नागपुरातील पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना (IND vs AUS) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना १७ फेब्रुवारीला दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. नागपूर कसोटी सामन्यात यजमानांचा १३२ धावांनी आणि एका डावाने दणदणीत विजय झाला.
यानंतर आता दोघेही दिल्लीत आमनेसामने येणार आहेत. पण त्याआधी कर्णधार पॅट कमिन्स आणि रोहित शर्मा नाणेफेक प्रक्रियेसाठी मैदानात आले. नाणेफेक झाली तेव्हा ते ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पडले. त्यानंतर पॅटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला!
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 मध्ये, भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याचवेळी, आता लवकरच दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर टाकला जाईल.

आजच्या कसोटी सामन्यामध्येही सूर्याला संधी द्यायला हवी होती असी आशा लोकांना असतानाच कर्णधार रोहित शर्माने एक धक्कादायक निर्णय घेत सूर्याला बेंचवर बसवले आणि त्याजागी श्रेयस अय्यरची संघात इंट्री झाली मात्र या निणर्याने नेटकरी चांगलेच संतापले असून त्यांनी सूर्या ऐवजी राहुलला संघातून बाहेर करण्याची मागणी केली आहे.
मात्र त्याआधी दोन्ही संघांच्या कर्णधारांना नाणेफेक प्रक्रियेसाठी मैदानात बोलावण्यात आले. नाणेफेक करताना ते ऑस्ट्रेलियाच्या बाजूने पडले यानंतर कमिन्सने भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्याचबरोबर या सामन्यासाठी कर्णधाराने निवडलेल्या संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण त्याने मॅचविनर शुभमनला दिल्ली कसोटीसाठीही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. मात्र, या सामन्यात अय्यरची एंट्री झाली आहे.
सुर्याकुमार यादवला संघातून बाहेर काढताच बीसीसीआय होतेय ट्रोल, पहा ट्वीट..
Rahul #KLRahul #INDvsAUS #BorderGavaskarTrophy2023 pic.twitter.com/fPCN3CVnGt
— Ajay (@AjaySharma9059) February 17, 2023
#INDvsAUS #AUSvIND #Delhi #CheteshwarPujara #TestCricket #KLRahul
Thanos was inevitable and KL is permanent.
— Divyanshu 3am (@divyanshu3am) February 17, 2023
Fans : KL Rahul must be dropped
Rahul should Go !
BCCI : Okay okay we hear you . We are
dropping SuryaFans : 🙈🤦♂️#KLRahul #SKY #BCCI #BorderGavaskarTrophy2023
— Chetan Bhutada (@ChetanBhutada) February 17, 2023
Wow @BCCI @SGanguly99 aise bhi kya majboori ha @klrahul ko team ka damaad bana rakha ha . this is injustice to all deserving talent who have been working day and night hard at domestic level . @surya_14kumar got just one chance. #HopelessBCCI #KLRahul . Corrupt cbody #BCCI
— nikhil dubey (@nikhild13391960) February 17, 2023
IND vs AUS: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग-XI
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहेमन.
हे ही वाचा..
तिसऱ्या वनडेपूर्वी भारतीय खेळाडूंची महाकालच्या दरबारी हजेरी! रिषभ पंतसाठी केली प्रार्थना…
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण