IND vs AUS U19  World Cup Final: युवा टीम इंडियाला 2023 विश्वचषकाचा बदल घेण्याची संधी, आज अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, असा असू शकतो भारताचा संघ..

IND vs AUS U19  World Cup Final: युवा टीम इंडियाला 2023 विश्वचषकाचा बदल घेण्याची संधी, आज अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, असा असू शकतो भारताचा संघ..

IND vs AUS U19  World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS U19) यांच्यातील ICC अंडर 19 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळवला जाईल. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत रोमहर्षक विजय मिळवत विजेतेपदापर्यंत मजल मारली आहे.

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला होता तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर एका विकेटने विजय मिळवला होता. भारतीय संघ सलग पाचवा आणि एकूण नववा अंडर-19 विश्वचषक फायनल खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सहावा विजेतेपदाचा सामना आहे. याआधी 2018 मध्ये भारतालाच पराभव पत्करावा लागला होता.

Under 19 World Cup 2024:  सुपर 4 संघ झाले निच्छित.. आता या देशासोबत सेमीफायनल खेळणार भारतीय संघ, पहा सर्व वेळापत्रक एका क्लिकवर.

U19 World Cup Final IND vs AUS Head to Head

अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत दोनदा भिडले आहेत आणि दोन्ही वेळा टीम इंडियाने बाजी मारली आहे. हे 2012 आणि 2018 मध्ये घडले होते. याशिवाय भारताने 2000, 2008 आणि 2022 मध्येही ही स्पर्धा जिंकली आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने 1988, 2002 आणि 2010 मध्ये यशाची नोंद केली. आता दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने आहेत, त्यामुळे त्यांच्या सामन्यावर नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संघर्षाचीही छाया आहे ज्यामध्ये टीम इंडिया यजमान होती आणि हरली.

 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक अंतिम थेट स्ट्रीमिंग तपशील (U19 World Cup Final IND vs AUS Details)

Q. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 विश्वचषकाचा अंतिम सामना कधी होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

 

Q.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना कोठे होणार आहे?

दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

IND vs AUS U19  World Cup Final:  युवा टीम इंडियाला 2023 विश्वचषकाचा बदल घेण्याची संधी, आज अंतिम सामन्यात भिडणार भारत-ऑस्ट्रोलिया, असा असू शकतो भारताचा संघ..

Q.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर-19 विश्वचषक फायनल तुम्ही टीव्हीवर कुठे पाहू शकता?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 वर्ल्ड कप फायनल तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकता.

 

Q.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 19 वर्षांखालील विश्वचषक फायनलचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 वर्ल्ड कप फायनलचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर होईल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *