IND vs IRE Live: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात एक धाव काढून बाद झाल्याने विराट कोहलीवर भडकले चाहते, दिला चक्क निवृत्त होण्याचा सल्ला, पहा ट्वीटस..

0
18
IND vs IRE Live: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात एक धाव काढून बाद झाल्याने विराट कोहलीवर भडकले चाहते, दिला चक्क निवृत्त होण्याचा सल्ला, पहा ट्वीटस..
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IND vs IRE Live: क्रिकेट विश्वामध्ये सध्या t-20 विश्वचषक 2024 खेळवला जात आहे. आज भारतीय संघाचा सामना आयर्लंड (IND vs IRE) सोबत होत आहे. हा समाना सुरु झाला तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत आयार्लेंड संघाला केवळ 96 धावांवर सर्वबाद केले.

भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन दाखवत विरोधी संघातील एकाही फलंदाजाला मैदानावर पाय रोवू दिले नाही. भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बूमराह,अश्रदीप सिंग यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल या दोघांना प्रत्येकी एक विकेट मिळवता आहे .

IND vs IRE Live: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात एक धाव काढून बाद झाल्याने विराट कोहलीवर भडकले चाहते, दिला चक्क निवृत्त होण्याचा सल्ला, पहा ट्वीटस..

IND vs IRE Live:: विराट कोहली केवळ एक धाव काढून बाद..

97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना उतरलेली टीम इंडिया रोहित शर्मा आणि विराट कोहली या सलामीजोडीसह मैदानात आली.  विराट कोहली आज पहिल्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सलामीला आला होता.मात्र  तो फार विशेष अशी कामगिरी करू शकला नाही. तो केवळ एक धाव करून बाद झाला ज्यामुळे आता भारतीय चाहते त्याला ट्रोल करू लागले आहेत..

IND vs IRE: विराट कोहलीच्या नावावर विश्वचषकातील सर्वांत कमी सस्कोर.

सलामीवीर विराट कोहलीच्या नावे या सामन्यात टी-२० विश्वचषकातील सर्वांत कमी असा वैयक्तिक स्कोर जमा झाला आहे.  कोहलीया सामन्यात एक धाव काढून बाद झाला. हा त्याचा विश्वचषकातील आजवरचा सर्वांत छोटा वैयक्तिक स्कोर आहे..

विराट कोहली बाद होताच सोशल मिडीयावर होतोय ट्रेंड.

हे ही वाचा: