IND vs SA 1ST T20I: पहिल्या टी-20 सामन्याच्या एक दिवस आधी वाईट बातमी आली समोर , या कारणामुळे रद्द होऊ शकतो पहिला टी-२० सामना…

IND vs SA 1ST T20I: पहिल्या टी-20 सामन्याच्या एक दिवस आधी वाईट बातमी आली समोर , या कारणामुळे रद्द होऊ शकतो पहिला टी-२० सामना...

IND vs SA 1ST T20I: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील मालिकेसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. उद्या टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनला खेळवला जाणार आहे.या सामन्याचा आनंद घेण्यासाठी चाहते आजपासूनच डर्बनला पोहोचले आहेत.

हा सामना डर्बनच्या मैदानावर संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल.त्याआधी हवामान खात्याच्या अपडेटने चाहत्यांची निराशा केली आहे. हवामान खात्याने सांगितले की 10 डिसेंबरच्या संध्याकाळी डर्बनमध्ये हवामान कसे असेल, सामना पावसात वाहून जाईल की चाहत्यांना पूर्ण 40 षटकांचा खेळ पाहण्याची संधी मिळेल. चला तर जाणून घेऊया पूर्ण हवामान रिपोर्ट..

IND vs AUS LIVE: ऑस्ट्रोलियाने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात एक बदल, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs SA 1ST T20I:  पहिल्या टी-२० सामन्याच्या दिवशी पावसाची टक्केवारी किती आहे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. तुम्ही घरी बसूनही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. हवामानाबाबत बोलताना विभागाने सांगितले की, पावसामुळे हा सामना वाहून जाऊ शकतो. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 45 टक्क्यांपर्यंत आहे. सामना सुरू असताना पाऊस पडू शकतो, असे सांगण्यात येत आहे. चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे, 40 षटकांचा संपूर्ण सामना चाहत्यांना बघायला मिळणार नाही अशी शक्यता आहे. याशिवाय या सामन्यादरम्यानचे तापमान २१ अंशांच्या आसपास राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

IND vs SA 1ST T20I: सूर्यकुमार यादवच्या कर्णधार कौशल्याची असेल अग्नीपरीक्षा.

IND vs SA 1ST T20I: पहिल्या टी-20 सामन्याच्या एक दिवस आधी वाईट बातमी आली समोर , या कारणामुळे रद्द होऊ शकतो पहिला टी-२० सामना...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळली जाणारी मालिका पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. T20 विश्वचषकात कोणत्या खेळाडूंना संधी मिळावी हेही या मालिकेतून भारतीय संघाला कळेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल, त्यानंतर तिसरा सामना 14 डिसेंबरला होईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आफ्रिसोबत पहिल्यांदा दोन हात करणार आहे. अशा स्थितीत या मालिकेदरम्यान सूर्याच्या कर्णधारपदावरही तो संघाला विजय मिळवून देण्यास कितपत मदत करतो यावर लक्ष ठेवले जाणार आहे.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *