IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र ‘या’ 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र 'या' 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

IND vs SA: अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. या दौऱ्यामध्ये  भारतालादक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. निवडकर्त्यांनी तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ आणि त्यांचे वेगवेगळे कर्णधार निवडले आहेत.

IND vs SA: तीन वेवेगळ्या फोर्मेट मध्ये 3 वेगवेगळे कर्णधार करणार भारतीय संघाचे नेतृत्व.

या संपूर्ण दौऱ्यामध्ये टीम इंडिया तिन्ही फोर्मेटमध्ये खेळणार आहे. शिवाय महत्वाच म्हणजे या तिन्ही फोर्मेटमध्ये ३ वेगवेगळे कर्णधार असणार आहे. ज्यात टी-20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, एकदिवसीय संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आले आहे, तर कसोटीत रोहित शर्मा भारतीय कॅम्पचा कर्णधार असेल. मात्र, काही भाग्यवान खेळाडू आहेत ज्यांना तिन्ही फॉरमॅटच्या संघात स्थान मिळाले आहे. हे खेळाडू कोण आहेत जाणून घेऊया.

IND vs SA:अखेर युजवेंद्र चहलची संघात इंट्री, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उतरणार मैदानात; टीम इंडियाच्या एकदिवशीय संघात या खेळाडूंचा समावेश..

IND vs SA: दौऱ्यामध्ये या 3 खेळाडूंना सर्व संघात स्थान मिळाले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून अनेक खेळाडूंना विविध कारणांमुळे विश्रांती देण्यात आली आहे, परंतु टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या तिन्ही मालिकेविरुद्धच्या संघात (टीम इंडिया) तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू आहेत श्रेयस अय्यर, मुकेश कुमार, रुतुराज गायकवाड.

हे तिघे 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये सेवा देतील. यानंतर, 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान, KL नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत भाग घेईल. त्याच वेळी, श्रेयस, मुकेश आणि रुतुराज 26-30 डिसेंबर आणि 3-7 जानेवारी रोजी खेळल्या जाणार्‍या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत अॅक्शन मोडमध्ये दिसतील.

आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीज मध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs SA: तीन वेगवेगळ्या फोर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार, मात्र 'या' 3 खेळाडूंनाच मिळाली सर्व फोर्मेटमध्ये संधी..

IND vs SA मालिकेचे वेळापत्रक

IND vs SA T20 Schedule

  1. पहिला T20- 10 डिसेंबर (डरबन)

  2. दुसरा टी२०- १२ डिसेंबर (केबेरा)

  3. तिसरा T20- 14 डिसेंबर (जोहान्सबर्ग)

“कार्तिक अण्णा अंगार है.” विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकचा जलवा, गोलंदाजाना फोडू काढत केवळ ९ चेंडूत ठोकल्या एवढ्या धावा….

IND vs SA ODI Schedule

  1. पहिली एकदिवसीय – 17 डिसेंबर (जोहान्सबर्ग)

  2. दुसरी वनडे- १९ डिसेंबर (केबेरा)

  3. तिसरी एकदिवसीय- 21 डिसेंबर (पार्ल)

 

IND vs SA TEST  Schedule

  1. पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर (सेंच्युरियन)

  2. दुसरी कसोटी- ३-७ जानेवारी (केपटाऊन)


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *