IND vs SA DREAM 11 PREDICTION: तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात हे 11 खेळाडू तुम्हाला बनवू शकतात करोडपती, या खेळाडूला बनवा कर्णधार.

IND vs SA DREAM 11 PREDICTION: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA ) क्रिकेट संघ यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील निर्णायक सामना आज (21 डिसेंबर) पार्ल येथे खेळवला जाईल. हा रोमांचक सामना जिंकणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. या मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबर रोजी वांडरर्स स्टेडियमवर खेळला गेला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात भारतीय संघ आठ गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने दमदार पुनरागमन करत सात गडी राखून मोठा विजय मिळवला.

IND vs SA: आज पार्ल मध्ये खेळवला जाणार अंतिम सामना, सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक; पहा कसी असेल खेळपट्टी? प्लेईंग 11

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी, या सामन्यासाठी सर्वोत्तम ड्रीम इलेव्हन काय असू शकते याबद्दल बोललो, तर तुम्ही साई सुदर्शनला कर्णधार म्हणून निवडू शकता. त्याचबरोबर अर्शदीप सिंगची उपकर्णधारपदी निवड करणे फायदेशीर ठरू शकते.

 

IND vs SA DREAM 11 PREDICTION: तिसऱ्या वनडेसाठी परफेक्ट ड्रीम 11

  • कॅप्टन – साई सुदर्शन.

  • उपकर्णधार – अर्शदीप सिंग.

  • यष्टिरक्षक- केएल राहुल.

  • फलंदाज – रीझा हेंड्रिक्स आणि टोनी डीजॉर्ज.

  • अष्टपैलू- एडन मार्कराम.

  • गोलंदाज- नांद्रे बर्जर, केशव महाराज, कुलदीप यादव, बुरेन हेंड्रिक्स आणि आवेश खान.

IND vs SA :हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 93 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, भारतीय संघाविरुद्ध आफ्रिकन संघाचा वरचष्मा राहिला आहे. ब्लू टीमविरुद्ध 51 सामन्यांमध्ये प्रोटीजला यश मिळाले आहे. तर ब्लू संघाला आफ्रिकन संघाविरुद्ध ३९ सामन्यांत यश मिळाले आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.

यजमान संघाने घरच्या मैदानावर 26 सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाला घरच्या मैदानावर 18 यश मिळाले आहेत. तटस्थ मैदानावर, दोन्ही संघांचा वरचष्मा जवळपास समान असल्याचे दिसते. भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकन संघाने 11 सामने जिंकले आहेत.

IND vs SA DREAM 11 PREDICTION: Probable playing 11

IND vs SA DREAM 11 PREDICTION: तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात हे 11 खेळाडू तुम्हाला बनवू शकतात करोडपती, या खेळाडूला बनवा कर्णधार.

भारत: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका: रीझा हेंड्रिक्स, टोनी डीजॉर्ज, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, अँडीले फेहलुक्वायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ओटनीएल बार्टमन.


हेही वाचा:

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *