IND vs SA LIVE Update: सूर्यकुमार यादवने पाडला षटकारांचा पाऊस, भारताला चौथा झटका; फिनिशर रिंकू सिग बाद..

IND vs SA LIVE Update: सूर्यकुमार- यशस्वी जयस्वालचे अर्धशतके, भारताचे धावांचे शतक पूर्ण.. पहा व्हिडीओ.

IND vs SA LIVE Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आता लवकरच सुरू होणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर होणारा हा सामना टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्याची शेवटची संधी आहे.

गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ गडी राखून पराभव करत १-० अशी आघाडी घेतली होती. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेराल्ड कोटजिया आणि मार्को जॅन्सन यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याचे थेट अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता-

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20I लाइव्ह अपडेट्स

  • वेळ  10:06:  सूर्यकुमार यादवने नेतृव सांभाळत केली षटकारांची बरसात. सुर्या शतकाच्या अगदी जवळ. रिंकू सिंग 14 धावा काढून बाद..
  •    वेळ 9:36PM:यशस्वी नंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने पूर्ण केले अर्धशतक, भारतीय संघाचा स्कोर 131 धावांत 2बाद.
  • वेळ 9:26PM: यशस्वी जयस्वालने ठोकले अर्धशतक, भारताच्या 100 धावा पूर्ण.

IND vs SA LIVE Update: सूर्यकुमार- यशस्वी जयस्वालचे अर्धशतके, भारताचे धावांचे शतक पूर्ण.. पहा व्हिडीओ.

  • वेळ 8: 45 PM: तिसऱ्या षटकात केशव महाराजने सलग चेंडूवर शुभमन गिल (12) आणि तिलक वर्मा (0) यांना बाद केले.
  • वेळ 8:35 PM: यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी 2 षटकांत 29 धावा जोडून वेगवान सुरुवात केली.
  • वेळ 8:15 PM: वेगवान गोलंदाज नांद्रे बर्जर दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण करत आहे.
  • वेळ 8:10 PM: टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर दक्षिण आफ्रिकेने 3 बदल केले आहेत.
  • वेळ 8:00 PM: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वेळ 8:00 PM: दक्षिण आफ्रिकेने या सामन्यासाठी गेराल्ड कोटजिया आणि मार्को जॅन्सन या दोन्ही प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली आहे.
  • वेळ 7:50 PM: मालिकेतील शेवटचा सामना काही वेळात वांडरर्स मैदानावर सुरू होणार आहे.

IND vs SA LIVE Update: भारताला लागोपाठ दोन मोठे धक्के, रिव्ह्यू न घेऊन शुभमन गिल फसला, पहा लाइव्ह अपडेट.

ही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याची लाइव्ह अपडेट वाॅल आहे, प्रत्येक मिनिटाचे ताजे अपडेट तुम्ही इथे वाचू शकता.


 

हेही वाचा:

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

IPL RECORD: आयपीएलमध्ये ‘या’ 4 फलंदाजांनी शेवटच्या षटकात काढल्यात सर्वाधिक धावा, यादीमध्ये एकमेव विदेशी खेळाडू..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *