IND vs SA live: ऋतुराज गायकवाडला वगळले, भारतीय संघाकडून ‘या’ युवा खेळाडूचे एकदिवशीय क्रिकेटमध्ये पदार्पण; पहा प्लेईंग 11

IND vs SA live: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तिसरा एकदिवशीय सामना आज खेळवला जात आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरवात केली आहे. या सामन्यासाठी एका युवा भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

डावखुरा फलंदाज तिलक वर्माला भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. या सामन्यात रुतुराज गायकवाडच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे. रजत पाटीदार आज भारतीय संघाकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.

IND vs SA live: ऋतुराज गायकवाडला वगळले, भारतीय संघाकडून 'या' युवा खेळाडूचे एकदिवशीय क्रिकेटमध्ये पदार्पण; पहा प्लेईंग 11

वनडे मालिकेसाठी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला अद्याप पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.. दोन सामन्यांत फ्लॉप ठरलेल्या रुतुराज गायकवाडला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले असून या सामन्यात रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *