IND vs SA: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचू शकतो इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्यात एवढ्या धावा….

IND vs SA: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचू शकतो इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्यात एवढ्या धावा....

IND vs SA:  भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीवर हरवून इतिहास रचला जावा, जेणेकरून २०२३ च्या आयसीसी विश्वचषकातील पराभव काही प्रमाणात विसरता येईल, अशी चाहत्यांची इच्छा आहे.

या मालिकेत  कर्णधार रोहित शर्मा यांनी धावा केल्या पाहिजेत, हेही चाहत्यांना आवडेल. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये  रोहितने कशी कामगिरी केली हे तुम्हाला माहीत आहे का?

IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरवात होण्याआधी विराट कोहलीचा मोठा निर्णय, चाहत्यांना धक्का देत घेतला निर्णय...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड काय आहे?

भारतीय कर्णधार रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विक्रमही चांगला राहिला आहे. रोहित शर्माची बॅट कोहलीसारखी फटकेबाजी करू शकली नसली तरी, तरीही त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माने आफ्रिकेविरुद्ध एकूण 9 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने आपल्या बॅटने 678 धावा केल्या आहेत.

IND vs SA: रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचू शकतो इतिहास, दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्यांच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकल्यात एवढ्या धावा....

. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत द्विशतकही झळकावले आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध 3 शतकी खेळी खेळली आहे, ज्यामध्ये त्याची कमाल वैयक्तिक धावसंख्या 212 आहे. आफ्रिकेविरुद्ध रोहितच्या बॅटने ६४.६३ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.


हेही वाचा:

IND vs SA 1st Test: ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणजे नक्की काय? आजच्या कसोटीला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ का म्हटलं जातंय? वाचा सविस्तर..

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *