IND vs SL ASIA CUP FINAL LIVE: मोहम्मद सिराज समोर श्रीलंकेचे फलंदाज ‘ढेर’, केवळ 18 धावांत गमावले ६ गडी; भारताच विजय जवळपास निच्छित..!

IND vs SL ASIA CUP FINAL LIVE: मोहम्मद सिराज समोर श्रीलंकेचे फलंदाज ‘ढेर’ केवळ 18 धावांत गमावले ६ गडी, भारताच विजय जवळपास निच्छित..!


भारत विरुद्ध श्रीलंका आशिया कप 2023 : आशिया चषक 2023 चा अंतिम सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या तयारीसाठी, दोन्ही संघांसाठी तो जिंकणे खूप महत्वाचे आहे.

https://x.com/official_ilbh/status/1703364269621047378?s=20

आशिया कप 2023 फायनल भारत विरुद्ध श्रीलंका लाइव्ह अपडेट्स:

  • मोहम्मद सिराजने विकेट पडल्याने श्रीलंकेला सहावा धक्का बसला
  • श्रीलंकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पोहोचला.
  • भारतीय गोलंदाजांची शानदार सुरुवात, श्रीलंकेला चौथा धक्का
  • श्रीलंकेला पहिला झटका बसला, कुसल परेरा एक धाव काढून बाद झाला.
  • श्रीलंकेची फलंदाजी सुरू आहे, पथुम निसांका आणि कुसल परेरा क्रीजवर आहेत.
  • कोलंबोमध्ये पावसाला सुरुवात, थोड्याच वेळात सामना सुरू होईल.

श्रीलंकेच्या संघाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली असून श्रीलंकेचा संघ 100 धावाही करू शकतो का नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक जिंकणार हे जवळपास निच्छित झाले आहे.

IND VS SL LIVE UPDATES
IND VS SL LIVE UPDATES

असे आहेत दोन्ही संघ.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शानाका (क), दुनिथ वेलालेज, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..