क्रीडा

IND vs SL LIVE: “भाई क्या कर रहा है तू?” निर्णायक सामन्यात केवळ 1 धाव काढून बाद झाला ईशान किशन तर भडकले चाहते, दिला चक्क असा सल्ला..

IND vs SL LIVE: “भाई क्या कर रहा है तू?” निर्णायक सामन्यात केवळ 1 धाव काढून बाद झाला ईशान किशन तर भडकले चाहते, दिला चक्क असा सल्ला..


भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशन श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पुण्यातील ईशानची खराब खेळी पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याच्याकडून तीन टी-२० मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या सामन्यात अप्रतिम कामगिरीची अपेक्षा होती. मात्र या सामन्यातही त्याला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. त्यामुळे चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर जोरदार फटकारले.

निर्णायक सामन्यातही इशान किशन फ्लॉप झाला.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यजमानांची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात संघाला पहिला धक्का बसला.

IND vs SL LIVE: "भाई क्या कर रहा है तू?" निर्णायक सामन्यात केवळ 1 धाव काढून बाद झाला ईशान किशन तर भडकले चाहते, दिला चक्क असा सल्ला..

या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ईशान किशनची विकेट घेत दिलशान मदुशंकाने श्रीलंकेच्या संघाला पहिले यश मिळवून दिले. इशानला त्याच्या डावात एकच धाव करता आली. त्याच्या या फ्लॉप खेळीने चाहते संतप्त झाले, त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर फलंदाजाला फटकारले.

इशान किशनची फ्लॉप इनिंग पाहून चाहते संतापले.


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

IND vs SL LIVE: “पाजी आज पूर्ण ओव्हर नॉ-बॉल फेकणार” 5 नो बॉल टाकूनही तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंह ला खेळतांना पाहून भडकले चाहते, हार्दिक पंड्यावर केला जातोय फिक्सिंगचा आरोप, पहा नक्की काय प्रकरण..

व्हिडीओ प्लेलीस्ट:

 

 

https://youtu.be/B1LQdUgULdU

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button