- Advertisement -

IND vs SL LIVE: टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला T20 सामना आज, श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ विजयी सुरवात करण्यास इच्छुक, असे असतील दोन्ही संघ..तर या ठिकाणी पाहता येणार लाइव्ह सामना..

0 0

IND vs SL LIVE: टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला T20 सामना आज, श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ विजयी सुरवात करण्यास इच्छुक, असे असतील दोन्ही संघ..तर या ठिकाणी पाहता येणार लाइव्ह सामना..


भारत आणि श्रीलंका संघ 2023 मध्ये पहिल्यांदा मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाही. तो एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करेल.

भारत विरुद्ध श्रीलंका लाइव्ह स्ट्रीमिंग, टेलिकास्ट: भारत आणि श्रीलंकेचे संघ 2023 मध्ये प्रथमच मैदानात आमने-सामने उतरतील. टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाही. तो एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करेल. चला तर या सामन्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया अगदी सविस्तर रित्या..

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका मंगळवारपासून (३ जानेवारी) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज होणार आहे. भारत आणि श्रीलंका संघ 2023 मध्ये पहिल्यांदा मैदानात उतरणार आहेत. टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा अनफिट असल्यामुळे या मालिकेत खेळणार नाही. तो एकदिवसीय मालिकेतून पुनरागमन करेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Team India (@indiancricketteam)

भारतीय संघातील ‘बिग-थ्री’ रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना श्रीलंकेविरुद्धच्या टी-२०  मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. अशा स्थितीत संघावर हार्दिकची छाप पूर्णपणे दिसून येईल. यावर्षी भारत एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.

बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचे संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर आहे. त्यासाठी व्यवस्थापनाने १ जानेवारीला बैठक घेऊन रोडमॅपही तयार केला. त्याचे लक्ष टी-२० सामन्यांवर कमी आहे. कोहली, रोहित आणि राहुल यांनाही छोट्या फॉरमॅटपासून दूर ठेवता येईल. अशा परिस्थितीत हार्दिकला संघ तयार करण्याची पूर्ण संधी असेल.

जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 कधी आहे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना मंगळवार, 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 कोठे खेळवला जाईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक 6:30 वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध श्रीलंका T20 आणि एकदिवसीय मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

टीम इंडिया

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?

भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल

T20I मालिकेसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत:

भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंदरा, महिष टेकन, महिष दूतान, राजदुस, शनिका राजपाक्षे, अशेन बंडारा, दिनुका राजपक्षे. वेल्लालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.


हेही वाचा:

IND vs SL 1st T-20: ईशान किशन की संजू सैमसन? कर्णधार हार्दिक पांड्या कोणाला देईल संधी? श्रीलंकेविरुद्ध पहिल्या ट्वेंटी सामन्यात असा असू शकतो अंतिम 11 खेळाडूंचा भारतीय संघ.. या खेळाडूच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष..

अपघात झाला तेव्हा रिषभ पंत ला मदत करण्याएवजी त्याच्या गाडीतील पैश्याची बॅग घेऊन पळाले उत्तराखंडमधील तरुण, अपघाताचे CCTV फुटेज होतंय सोशल मिडियावर व्हायरल.. पहा व्हिडीओ..

Leave A Reply

Your email address will not be published.