आजकाल प्रत्येकालाच वाटतं की आपण सुंदर दिसावं, सुंदर दिसण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय सुद्धा करतात हे तुम्हाला माहीतच असेल. क्रिकेटर तर या मध्ये अग्रेसर असतात. क्रिकेटर आपल्या आरोग्याकडे तसेच फिटनेस आणि आहार यावर मोठ्या प्रमाणावर आपले लक्ष्य केंद्रित करतात यासाठी क्रिकेटर लाखो रुपये घालवतात.
आपल्याच भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटर ला हेअर फॉल चा त्रास आहे या मागे अनेक कारणे आहेत, धूळ, प्रवास, झोप अशी अनेक कारणे आहेत काही क्रिकेटर तर टकले सुद्धा झाले आहेत तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहे त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केले आहे, तर जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.
हे ही वाचा:- सर्वाधिक पगार असलेले टॉप 5 क्रिकेट प्रशिक्षक, रवी शास्त्री आणि मिसबाह उल हक यांचाही या यादीत समावेश आहे.
महेंद्रसिंग धोनी:-
महेंद्रसिंग धोनी ला भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार मानले जाते. महेंद्र सिंग धोनी सुरुवातीच्या काळात लांब लचक केस होते. परंतु हेअर फॉल च्या त्रासाने धोनी ने हेअर ट्रान्सप्लांट चा निर्णय घेतला.
गौतम गंभीर:-
भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज गौतम गंभीरला त्याच्या हेअर स्टाईलमुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. याच कारणामुळे केस नसल्यामुळे निराश झालेला अनुभवी क्रिकेटपटू गौतम गंभीर हेअर ट्रान्सप्लांट चा निर्णय घेतला.
विराट कोहली:-
भारतीय संघातील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. विराट कोहली चे फॅन्स संपूर्ण जगभरात पसरलेले आहेत. विराट कोहलीला 2016 नंतर केसांच्या वाढीच्या या समस्येचा सामना करावा लागला, जेव्हा त्याचे केस हळूहळू वाढू लागले, यामुळे कोहलीने हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद शमी:-
भारतीय क्रिकेट संघातील सर्वात फास्टर गोलंदाज म्हणून शमी ला ओळखले जाते. मोहम्मद शमीने आपल्या आव्हानात्मक गोलंदाजीसोबतच आपली सुंदर प्रतिमा जपण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा वापर केला आहे. मोहम्मद शमीचे केस खूप मॅट आहेत, त्यामुळे अनेक लोक त्याची खिल्ली उडवतात. त्यामुळे आशिया कप च्या आधी शमी ने हेअर ट्रान्सप्लांट केले.
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 140 धावांची गरज, कांगारुला धूळ चारेल का भारतीय क्रिकेट संघ, जाणून घ्या सविस्तर.