- Advertisement -

“आणि यांना काश्मीर पाहिजे” आझम आणि आफ्रिदी या दोन्ही पाकिस्तानी खेळाडू च मानधन मंधाना इतकं होत नाही.

0 0

“आणि यांना काश्मीर पाहिजे” आझम आणि आफ्रिदी या दोन्ही पाकिस्तानी खेळाडू च मानधन मंधाना इतकं होत नाही.

भारत देशाचा राष्ट्रीय खेळ हा जरी हॉकी असला तरी देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे दिवाणे आहेत. आपल्या देशात बॉलिवूड आणि क्रिकेटर हे मोठ्या प्रमाणात फेमस आहेत.

 

भारतात अनेक दिग्गज क्रिकेटर आहेत तसेच सर्वोतकृष्ट सुद्धा आहेत तसेच पुरुष क्रिकेट संघाबरोबर महिला क्रिकेट संघ सुद्धा काही मागे नाही. अनेक विरोधी संघाला धूळ चारत महिला क्रिकेट संघ हा आगेकूच करताना आपल्याला दिसत आहे.

 

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात अश्या काही खेळाडू बद्दल सांगणार आहे जे सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल आणि ट्रोल होताना दिसत आहेत.

 

काल मुंबई येथे झालेल्या ऑक्शन मध्ये महिला प्रीमियर लीग साठी महिला खेळाडूंची बोली लावण्यात आली होती. या ऑक्शन मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन स्मृति मांधना ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने 3.4 कोटी रुपयांची बोली लाऊन आपल्या संघात सामील करून घेतले.

 

या बोलिनंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी खेळाडू मोठ्या प्रमाणात ट्रोल होताना दिसत आहेत. पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम आणि आफ्रिदी या खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे.

 

पाकिस्तान मद्ये होणाऱ्या PSL मध्ये बाबर आझम आणि आफ्रिदी या पाकिस्तानी खेळाडूंना 1 कोटी रुपये फकत मिळतात. यावरच मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. महिला IPL. मध्ये भारतात महिलां क्रिकेटर ला चक्क 3 ते 4 कोटी रुपयांपर्यंत बोली लागली आहे.

 

तसेच सध्या पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात मंदी चालू आहे पाकिस्तानात खायचे वांदे झाले आहेत पाकिस्तान मध्ये दूध 200 रुपये लिटर तर चिकन 700 रुपये किलो झाले आहे. आणि टीका करण्यात हे मात्र अग्रेसर असतात त्यामुळे सोशल मीडियावर ” आणि यांना पाकिस्तान पाहिजे” असे सुद्धा ट्रोल केले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.