भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी आपल्या देशातून सर्वाधिक पसंती क्रिकेट खेळाला मिळत आहे. देशातील अगदी लहान मुलापासून ते वयोरुद्ध मानस सुद्धा क्रिकेट खेळायचे मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. भारतीय क्रिकेट संघाला जगातील अव्वल दर्जाचा क्रिकेट संघ समजला जातो शिवाय अनेक भारतीय खेळाडूंचे संपूर्ण जगभरात फॅन्स आहेत तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील सर्वात Famous आणि टॉप च्या क्रिकेटर ची माहिती सांगणार आहोत.
भारतीय क्रिकेट संघातील टॉप 5 क्रिकेटर:-
1) सचिन तेंडुलकर:-
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर ला ओळखले जाते. क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकार ने सचिन तेंडुलकर यांना अर्जुन अवॉर्ड तसेच भारतरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. क्रिकेट क्षेत्रातील महान खेळाडू तसेच Gods of Cricket अशी उपमा सुद्धा सचिन तेंडुलकर यांना दिली जाते. सचिन तेंडुलकर चे फॅन्स पूर्ण जगभरात आहे.
सचिन तेंडुलकरचे सोशल मीडियावर फॉलोअर्स:-
इंस्टाग्राम: 29.6 दशलक्ष
ट्विटर: 35.6 दशलक्ष.
2) विराट कोहली:-
भारतीय क्रिकेट संघातील स्टार आणि आक्रमक फलंदाज म्हणून विराट कोहली ला ओळखले जाते. विराट कोहली देशातील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. विराट कोहली आपल्या जीवनशैली मुळे आणि आक्रमक फलंदाजी मुळे नेहमी चर्चेचा विषय असतो. विराट कोहलीचे फॅन्स संपूर्ण जगभरात पसरले आहेत. विराट कोहली जगातील सर्वात पॉप्युलर क्रिकेट सुद्धा आहे.
विराट कोहलीचे सोशल मीडिया फॉलोअर्स:-
इंस्टाग्राम: 131 दशलक्ष
ट्विटर: 42.6 दशलक्ष
हे ही वाचा:- भारतीय क्रिकेट संघाला जगातील नंबर 1 क्रिकेट टीम बनवण्यात या 5 कोच चे मोलाचे योगदान, जाणून घ्या सविस्तर.
3)महेंद्रसिंग धोनी:-
भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून धोनी ला ओळखले जाते. भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून धोनी ला ओळखले जाते. कारण धोनी च्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने अनेक वेळा विजय मिळवला आहे. धोनी ने भारतीय क्रिकेट संघाला 2 वेळा वर्ल्ड कप जिंकून दिला आहे.
महेंद्रसिंग धोनीचे सोशल मीडिया फॉलोअर्स :-
इंस्टाग्राम: 33.4 दशलक्ष
ट्विटर: 8.2 दशलक्ष
4) सौरव गांगुली:-
भारतीय क्रिकेटमध्ये आदराने घेतल जाणार नावं म्हणजे सौरव गांगुली कोलकात्यात राहणारा सौरव गांगुली त्याच्या काळात क्रिकेटविश्वात रॉकस्टार होता. अतिशय आक्रमक खेळाडू म्हणून सौरव गांगुली ला ओळखले जात होते. तसेच BCCI चे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहे.
सौरव गांगुलीचे सोशल मीडिया फॉलोअर्स:-
इंस्टाग्राम: 2.3 दशलक्ष
ट्विटर: ५.८ दशलक्ष
हे ही वाचा:- भारतीय महिला क्रिकेट संघातील या आहेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज, जाणून घ्या सविस्तर.