IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा होतोय संघाचा हिस्सा..

 IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा होतोय संघाचा हिस्सा..

IPL 2024: आयपीएल 2024 साठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. या आयपीएल हंगामात पुन्हा एकदा आरसीबीच्या चाहत्यांना आशा असेल की ते विजेतेपद मिळवू शकतील. आरसीबीने अद्याप एकही आयपीएल सीझन जिंकला नसला तरी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये सर्वाधिक फॅन फॉलोअर असलेल्या संघांमध्ये आरसीबीचा समावेश आहे. आता आयपीएल 2024 च्या मिनी लिलावाआधी  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

IPL 2024:  आरसीबीच्या या वक्तव्यावर चाहते खूश.

एबी डिव्हिलियर्सचे केवळ दक्षिण आफ्रिकेतच नाही तर भारतातही चाहते आहेत. एबीची फलंदाजी चाहत्यांना खूप आवडली. लक्ष्य कितीही मोठे असले तरी एबीडी मैदानात उतरला तर आरसीबीचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय एबीडीने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत चाहते एबीडीला खूप मिस करत आहेत. दरम्यान, बेंगळुरूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एबीने बेंगळुरूच्या प्रशिक्षकपदी मोठे वक्तव्य केले आहे, यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

 IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा होतोय संघाचा हिस्सा..

IPL 2024: एबी डिव्हिलियर्स होऊ शकतो आरसीबीचा प्रशिक्षक

जेव्हा एबी डिव्हिलियर्सला विचारण्यात आले की आयपीएल संघाचा प्रशिक्षक होण्याबद्दल त्याचे काय मत आहे? यावर एबीने सांगितले की,

तो भविष्याचा फारसा विचार करत नाही, पुढे काय होणार हे कोणी पाहिले नाही. बंगळुरूच्या जर्सीत मला खूप छान वाटतं, असंही डिव्हिलियर्स म्हणाला.

 IPL 2024: आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, माजी दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा होतोय संघाचा हिस्सा..

यावरूनच एबी डिव्हिलियर्सने आरसीबीच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्यास ते नाकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरसीबीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आरसीबी चाहत्यांचा सुपरमॅन एबी डिव्हिलियर्स आगामी काळात आरसीबीचा प्रशिक्षक बनू शकतो.


हेही वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *