IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय… ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय... ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

IPL 2024 MUMBAI INDIANS NEW CAPTAIN: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) लिलावाच्या काही दिवस आधी, मुंबई इंडियन्सने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि IPL इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या रोहित शर्माला त्याच्या पदावरून हटवले.

त्याच्या जागी एमआय (मुंबई इंडियन्स)चा माजी खेळाडू आणि गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, आता हार्दिक पांड्यालाही कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्याच्या जागी मुंबई इंडियन्सच्या आणखी एका खेळाडूकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय, ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या; हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

IPL 2024: रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या नाही होणार मुंबईचा कर्णधार.

विश्वचषक 2023 दरम्यान बांगलादेश विरुद्धच्या गट टप्प्यातील सामन्यात हार्दिक पांड्याला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. हार्दिक लवकरच या दुखापतीतून बरा होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. या दुखापतीमुळे विश्वचषकानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिका, त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौरा आणि आता अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मुकावे लागले. याशिवाय त्याला आयपीएल 2024 लाही मुकावे लागू शकते.

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय... ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

त्याचवेळी रोहित शर्माला न कळवता ज्याप्रकारे कर्णधारपदावरून हटवण्यात आले, त्यामुळे त्याला पुन्हा MI (मुंबई इंडियन्स)चे कर्णधारपद मिळणे जवळपास अशक्य आहे. अशा स्थितीत आता मुंबईच्या संघ व्यवस्थापनाला नव्या कर्णधाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

IPL 2024 : या खेळाडूला मिळणार  मुंबई इंडियन्सची कमान!

IPL 2024: नीता अंबानीने घेतला मोठा निर्णय... ना रोहित शर्मा ना हार्दिक पांड्या, हा खेळाडू सांभाळणार आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद..

२०२३ च्या विश्वचषकानंतर, स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टी-२० फॉर्मेटमध्ये एक प्रभावी कर्णधार म्हणून उदयास आला आहे. टीम इंडियाचे कर्णधार असताना त्याने 5 सामन्यांच्या होम टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव केला. यानंतर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील 3 सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. अशा परिस्थितीत सूर्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसतो.

तसेच, सूर्या हा टी-२० फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. आतापर्यंत खेळलेल्या 60 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 45.55 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 171.55 च्या स्ट्राइक रेटने 2141 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 4 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in | All Rights Reserved.

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *