IPL 2024 Auction: जम्मू काश्मीरच्या ‘या’ खेळाडूवर मिनी लिलावात होणार पैश्याची उधळण, त्याला संघात सामील करण्यासाठी भिडणार सर्वच संघ..

IPL 2024 Auction: जम्मू काश्मीरच्या 'या' खेळाडूवर मिनी लिलावात होणार पैश्याची उधळण, त्याला संघात सामील करण्यासाठी भिडणार सर्वच संघ..

IPL 2024 Auction:  विश्वचषक 2023 संपताच सर्व क्रिकेट चाहत्यांना इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच (IPL 2024 )चे  वेड लागले आहे. आयपीएलची 17 वी आवृत्ती पुढील वर्षी खेळवली जाईल.  ज्यासाठी पुढच्या महिन्याच्या १९ तारखेला दुबईत खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामुळे अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे.

जम्मूचा रहिवासी असलेल्या अशाच एका तरुण आणि प्रतिभावान खेळाडूचे नाव त्या यादीत समाविष्ट आहे. या 23 वर्षीय गोलंदाजाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

IPL 2024 Auction: जम्मू काश्मीरच्या या खेळाडूवर मिनी लिलावात होणार पैश्याची उधळण, त्याला संघात सामील करण्यासाठी भिडणार सर्वच संघ..

IPL 2024 Auction:  आयपीएल 2024 मध्ये ‘या’ खेळाडूवर करोडो रुपयांचा वर्षाव होऊ शकतो.

दरवर्षी काही नवे खेळाडू आयपीएलमध्ये येतात जे संपूर्ण स्पर्धेत त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी दावा करतात .  अनेक फ्रँचायझी अशा खेळाडूंच्या शोधात आहेत ज्यांना ते कमी आधारभूत किमतीत खरेदी करून त्यांच्या संघात समाविष्ट करू शकतील. आयपीएल 2024 च्या लिलावात अशाच एका खेळाडूवर सर्व संघांची नजर असेल.

खरं तर, आम्ही बोलत आहोत जम्मूच्या 23 वर्षीय गोलंदाज ‘रसिक सलामबद्दल’, ज्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या अप्रतिम कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. म्हणूनच पुढील मिनी लिलावात त्याच्यावर सर्वच संघांचीनजर असेल. आणि या लिलावामध्ये तो

रसिक सलाम  यापूर्वी या संघांसाठी खेळला आहे.

IPL 2024 Auction: जम्मू काश्मीरच्या 'या' खेळाडूवर मिनी लिलावात होणार पैश्याची उधळण, त्याला संघात सामील करण्यासाठी भिडणार सर्वच संघ..

रसिक सलाम याआधी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याचा आयपीएल रेकॉर्ड पाहिला तर या युवा खेळाडूने 15 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 31 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएल 2024 मध्ये तो कोणत्याही फ्रँचायझीसाठी खेळेल, तो त्याच्या प्रतिभेच्या जोरावर त्या संघाला विजय मिळवून देईल. इतकंच नाही तर लवकरच तो टीम इंडियामध्येही खेळताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.

आता या मिनी लिलावात त्याला कोणता संघ आपल्यात सामील करून घेण्यात यशस्वी ठरतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *