IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!

0
4
IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) साठी सर्व फ्रँचायझींची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये एक मिनी लिलाव देखील पार पडला, ज्यामध्ये सर्व फ्रँचायझींनी आवश्यकतेनुसार खेळाडूंची खरेदी केली. मात्र, यावेळी सर्वच संघांच्या कर्णधारपदात मोठा बदल  झाल्याचे दिसून येत आहे.

याआधी गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या फ्रँचायझींनी  त्यांचे कर्णधार बदलले आहेत. या क्रमवारीत आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) देखील आपला कर्णधार बदलण्याचा विचार करत आहे. फाफ डू प्लेसिसच्या जागी आणखी एका खेळाडूला आगामी हंगामात आरसीबी कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Faf Du Plessis

IPL 2024: फाफ डु प्लेसिस आता आरसीबीचा कर्णधार असणार नाही.

IPL 2021 नंतर विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, RCB ने IPL 2022 च्या मेगा लिलावात फाफ डु प्लेसिसचा 7 कोटी रुपयांना समावेश केला. फॅफ आरसीबीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती, मात्र यात तो अपयशी ठरला आहे.

आयपीएल 2022 मध्ये आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यात फॅफला यश आले होते, परंतु आयपीएल 2023 मध्ये संघाची कामगिरी खूपच खराब होती. त्यांना 14 पैकी फक्त 7 सामने जिंकता आले, तर 7 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत फ्रँचायझी IPL 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेलला कर्णधारपदाची संधी देऊ शकते. मॅक्सवेल हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो गोलंदाज आणि फलंदाज दोघांच्याही भावना चांगल्या प्रकारे समजू शकतो.

IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!

आयपीएल 2023 मध्ये कर्णधार म्हणून फाफ डू प्लेसिसची कामगिरी चांगली नसली तरी ,फलंदाज म्हणून त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने 14 सामन्यात 56.15 च्या सरासरीने आणि 153.68 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 730 धावा केल्या. तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. या काळात फॅफच्या बॅटमधून 36 षटकार आणि 60 चौकार आले होते.

त्यामुळे, आयपीएल (IPL 2024)   मध्ये, कर्णधारपद गमावल्याच्या दबावाखाली फाफ डू प्लेसिसच्या फलंदाजीवर परिणाम होऊ नये, अशी आरसीबीची इच्छा आहे.

IPL 2024: ग्लेन मैक्सवेल  होणार आरसीबीचा नवा कर्णधार?

आरसीबीचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मैक्सवेल यावर्षी आयपीएल 2024 मध्ये संघाचे नेतृत्व करतांना दिसू शकतो. आरसीबीच्या संघाने जवळपास याची पूर्ण तयारी केली आहे आता फक्त ओपचारिकता आहे ती म्हणजे फक्त घोषणेची.. फाफ ला रीपेल्स करण्यात ग्लेन मैक्सवेल यशस्वी ठरेल, असा विश्वास संघ Management ला असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

IPL 2024: आरसीबीचा मोठा निर्णय..फाफ डु प्लेसिसची कर्णधार पदावरून हकालपट्टी, आता हा खेळाडू सांभाळणार कर्णधारपद.!

त्यामुळे यन्दच्याअ हंगामात आरसीबी नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात उतरणार, याबदल काही शंका नाहीये. आता ग्लेन मैक्सवेल आपल्या नेतृत्व कौशल्याचा कसा वापर करतो? आणि तो संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवू शकतो का?, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हेही वाचा:

सानिया मिर्झा की शोएब मलिक? दोघांपैकी कोण आहे सर्वांत श्रीमंत, महागड्या गाड्या ते कोट्यावधींची जमीन; एवढी आहे एकूण संपत्ती…!

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here