IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

IPL 2024 Schedule:  इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच IPL च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. तसेच, महिलांसाठी WPL 2024 चे आयोजन 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान केले जाईल. एप्रिलमध्ये निवडणुका होणार असल्याने यादरम्यान आयपीएलचे सामने उधळण्याची शक्यता आहे. आयपीएल 2024 मध्ये एकूण 10 संघ 70 लीग सामने खेळतील.

IPL 2024 Schedule: चालू हंगामात होणार निवडणुका?

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने (CSK) गेल्या वर्षी पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे चेन्नईचा संघ पहिला सामना खेळणार आहे. हा सामना मुंबई MI) किंवा आरसीबीविरुद्ध (RCB) होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२४ मार्चमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे, आयपीएल 2024 चे सामने IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे.

IPL 2024 TIMETABLE: आयपीएलच्या सामन्यांची तारीख अखेर समोर, या कालावधीत होणार महासंग्राम,WPL ची तारीख ही समोर..!

यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. हार्दिक पांड्याला गेल्या मेगा लिलावात गुजरातने विकत घेतले होते. पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने आयपीएल 2022 मध्ये ट्रॉफी जिंकली. IPL 2023 मध्ये अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करणारा हार्दिक आता या वर्षी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून खेळणार आहे. 5 ट्रॉफी जिंकणाऱ्या रोहित शर्माची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

IPL 2024: धोनीचा असू शकतो अंतिम आयपीएल हंगाम.

यावेळी धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या वर्षी तो निवृत्त होईल असे वाटत असले तरी चाहत्यांसाठी तो पुन्हा खेळणार असल्याचे त्याने सांगितले. गतवर्षी धोनीच्या चेन्नई संघाने 5व्यांदा ट्रॉफी जिंकली होती. 42 वर्षीय धोनी सध्या फलंदाजीचा सराव करत आहे. चेन्नई संघाचे खेळाडू १ मार्चपासून सरावाला सुरुवात करतील.

IND vs ENG: विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर खेळवला जाणार दुसरा कसोटी सामना, या मैदानातील टीम इंडियाचे रेकोर्ड आहे असे..

 IPL 2024: असे आहेत प्रत्येक संघाचे होम ग्राउंड.

 

 मुंबई: वानखेडे स्टेडियम: मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंड.

बेंगळुरू: एम चिन्नास्वामी स्टेडियम: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे होम ग्राउंड.

दिल्ली: अरुण जेटली स्टेडियम: दिल्ली कॅपिटल्सचे होम ग्राउंड.

कोलकाता: ईडन गार्डन स्टेडियम: कोलकाता नाइट रायडर्सचे होम ग्राउंड.

IPL 2024 Schedule: अखेर आयपीएल 2024 चे वेळापत्रक समोर, आयपीएल दरम्यान होणार लोकसभेच्या निवडणुका? संभ्रम कायम..

अहमदाबाद: नरेंद्र मोदी स्टेडियम: गुजरात टायटन्सचे होम ग्राउंड.

चेन्नई: एमए चिदंबरम स्टेडियम: चेन्नई सुपर किंग्जचे होम ग्राउंड.

लखनौ: एकना क्रिकेट स्टेडियम: लखनौ सुपर जायंट्सचे होम ग्राउंड.

धर्मशाला: HPCA स्टेडियम: पंजाब किंग्जचे दुसरे होम ग्राउंड.

गुवाहाटी: बारसापारा क्रिकेट स्टेडियम: राजस्थान रॉयल्सचे दुसरे होम ग्राउंड.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *