IPL 2024: नितेश राणाचा पत्ता कट, आता ‘हा’ खेळाडू झाला KKR चा कर्णधार; स्वतः संघाच्या मालकांनी केली घोषणा..

IPL 2024: नितेश राणाचा पत्ता कट, आता 'हा' खेळाडू झाला KKR चा कर्णधार; स्वतः संघाच्या मालकांनी केली घोषणा..

IPL 2024: सध्या क्रिकेट विश्वात आयपीएल 2024 ची मोठी तयारी सुरु झाली आहे. जसे जसे आयपीएल लिलावाचे दिवस जवळ येत आहेत. तसे तसे अनेक संघातील खेळाडूंचे आणि त्यांच्या कर्णधारांची नावेही समोर येत आहे.

आयपीएल मधील यशस्वी संघ कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक मोठी अपडेट शेअर केली आहे. पुढील हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) साठी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

IPL 2024: नितेश राणाचा पत्ता कट, आता हा खेळाडू झाला KKR चा कर्णधार, स्वतः संघाच्या मालकांनी केली घोषणा..

Highest Wicket taker bowler in World Cup History: एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज..

गेल्या आवृत्तीतील दुखापतीनंतर स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यावेळी पुन्हा संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर नितीश राणा यांच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने सोशल मीडियावर श्रेयस अय्यरला संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या चांगल्या फॉर्मनंतर त्याचे पुन्हा कर्णधार होणे ही क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी आहे.

आयपीएल 2023 मध्ये नितीश राणाच्या नेतृत्वाखाली केकेआरची कामगिरी काही खास नव्हती. या हंगामात संघाने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले आणि 8 सामने गमावले. ज्यामुळे संघ प्लेऑफ साठी क़्वालीफाय करू शकला नव्हता.

दुसरीकडे, श्रेयस (Shreyas Iyer) पुन्हा कर्णधार बनल्याने संघ पुन्हा सर्वोच्च स्थानी पोहोचेल आणि आयपीएल ट्रॉफी जिंकेल, अशी अपेक्षा आहे. अय्यर (Shreyas Iyer) जितका चांगला फलंदाज आहे तितकाच तो एक उत्तम कर्णधार आहे. याआधी त्याने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्वही केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली संघाने आयपीएल २०२० मध्ये अंतिम सामना खेळला होता. मात्र तो संघाला ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरला होता.

IPL 2024: KKR ला ट्रॉफीची आशा, शेवटची ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार सुद्धा ताफ्यात दाखल.

IPL AUCTION 2024: आई शेतमजूर तर बाप बांधकाम मजूर.. आयपीएलच्या मिनी लिलावात बिहारच्या ‘या’ तरुणाची चर्चा; धोनीला मानतो आदर्श..

आयपीएलच्या इतिहासात KKR ला आतापर्यंत फक्त एकदाच ट्रॉफी जिंकता आली आहे. ते म्हणजे गौतम गंभीर (Gautam Gambhir) कर्णधार असतांना. आता यावर्षी त्यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी आहे. कारण हाच कर्णधार आता संघाचा मार्गदर्शक म्हणून केकेआरसोबत जोडला गेला आहे.

IPL 2024: नितेश राणाचा पत्ता कट, आता 'हा' खेळाडू झाला KKR चा कर्णधार; स्वतः संघाच्या मालकांनी केली घोषणा..

गौतम गंभीर (Gautam Gambhir) आयपीएल 2023 मध्ये LSG च्या ताफ्यात होता मात्र आता हा हंगाम सुरु होण्यासाठी त्याने LSG ला रामराम ठोकत आपला जुना संघ केकेआरमध्ये इंट्री मारली आहे.  गंभीरच्या(Gautam Gambhir) मार्गदर्शनात श्रेयस अय्यर आणि संघ यावर्षी ट्रॉफी जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, एवढ मात्र नक्की.. आता यात ते किती यशस्वी ठरतात, हे येणारा काळच सांगेल..

F&Q:

  1. आयपीएल 2024 मध्ये  केकेआरचा नवा कर्णधार कोण?

आयपीएलच्या पुढील हंगामात केकेआरचा नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचीघोषणा करण्यात आली आहे. श्रेयस याआधीसुधा केकेआरचा कर्णधार होता फक्त मागच्या हंगामात दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता , ज्यामुळे कर्णधारपद नितेश राणा याच्याकडे सोपवण्यात आले होते.

 

 


हेही वाचा:

Taapsee Pannu Affair: अभिनेत्री तापसी पन्नूचे आहे या खेळाडूसोबत अफेअर, पहिल्यांदाच खुलेपणाने बोलत म्हणाली, ‘त्याच्यासोबतच्या नात्याचा अभिमान’

IPL 2024 Auction: स्मिथ किंवा पॅट कमिन्स नाही तर लिलावात ‘या’ खेळाडूवर लागू शकते आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठी बोली, आजवरचा सर्वांत महागडा खेळाडू ठरणे निच्छित..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *