IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

IPL RECORDS: आयपीएलमध्ये जर हरभजन सिंग आणि पियुष चावला यांच्या नावाचा विक्रम असेल तर अंबाती रायुडू, गौतम गंभीर आणि रोहित शर्मासारख्या बलाढ्य फलंदाजांचीही नावे आहेत. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये कधीही शून्यावर बाद न झालेल्यांची नावेही मनोरंजक आहेत.  आजच्या या फिचरमध्ये आज आम्ही तुम्हाला अश्या शीर्ष 5 खेळाडूबद्दल माहिती सांगणार आहोत जे आयपीएलमध्ये कधीही शून्यावर बाद झाले नाहीयेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

IPL RECORDS: आयपीएलमध्ये शून्यावर बाद न होणारे फलंदाज.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

1.अँड्र्यू सायमंड्स: आयपीएल 2008 आणि आयपीएल 2011 मधील 39 सामन्यांच्या 36 डावांमध्ये सायमंड्सने 974 धावा केल्या आणि एकदाही 0 धावांवर बाद झाला नाही.शिवाय आयपीएलच्या इतिहासात 1000 धावा करूनही  शून्यावर बाद न होणारा तो एकमेव खेळाडू आहे.  शिवाय,  एकदाही शून्य धावांवर बाद न झालेल्यांमध्ये सायमंड्स हा एकमेव असा आहे ज्याच्या नावावरही शतक आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे सर्वाधिक 50 अर्धशतके आहेत. जे कधीही 0 धावांवर बाद झाले नाहीत  अश्या फलंदाजांपैकी फक्त दोन फलंदाजांची सरासरी सायमंड्सच्या 36.07 च्या सरासरीपेक्षा चांगली आहे.

2. विजय शंकर: IPL 2014 आणि IPL 2019 मधील 33 सामन्यांच्या 29 डावांमध्ये विजयने 557 धावा केल्या आणि एकदाही शून्य धावावर बाद झाला  नाही. आयपीएलचे तब्बल 6 हंगाम खेळून सुद्धा तो एकदाही शून्यावर बाद न झाल्यामुळे तो या यादीमध्ये सामील झाला आहे.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

3. जेम्स फॉकनर: फॉकनरने आयपीएल 2011 आणि आयपीएल 2017 मधील 60 सामन्यांच्या 45 डावांमध्ये 527 धावा केल्या आणि एकदाही शून्य धावावर बाद झाला नाही. विदेशी खेळाडूमध्ये तो एकमेव असा आहे जो आयपीएलचे अनेक हंगाम खेळूनही शून्यावर बाद नाही झाला.

4. ओवेस शाह: IPL 2010 आणि IPL 2013 मधील 23 सामन्यांच्या 22 डावांमध्ये शाहने 506 धावा केल्या आणि एकदाही 0 धावांवर बाद झाला नाहीये. शिवाय तो असा फलंदाज होता की ज्याने एकाच आयपीएल हंगामात तब्बल 7अर्धशतके ठोकली होती. त्यामुळे त्याचा हा विक्रम नक्कीच चांगला आहे.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

5. शुभमन गिल: गुजरात टायटन्सचा नवीन कर्णधार ,युवा फलंदाज शुभमन गिल सुद्धा या यादीमध्ये सामील आहे. IPL 2018 आणि IPL 2023 मधील 91 सामन्यात 2790 धावा केल्या आणि यादरम्यान तो एकदाही 0 धावांवर बाद झाला नाहीये..  यादरम्यान त्याने 36 अर्धशतके सुद्धा ठोकली आहेत.

IPL RECORDS: आयपीएलच्या इतिहासात हे खेळाडू कधीही शून्यावर बाद झाले नाहीत, एकाने तर ठोकलेत शतकावर शतक..

तर मित्रांनो, हे होते ते फलंदाज जे एकदाही शून्यावर बाद झाले नाहीयेत. वरीलपैकी कोणता खेळाडू  तुमचा आवडता  आहे कमेंट करून नक्की सांगा.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *