भारत-इंग्लैंड टेस्ट सीरीज 5 व्या सामन्यातून हा खेळाडू होणार बाहेर, उपचारासाठी लंडन ला रवाना…  

या 4 सिझलिंग सेक्स टिप्स वापरून पहा तुमचे लैंगिक आकर्षण वाढेल. 2

 

 

 

 

आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी देशातील सर्वाधिक पसंती लोक क्रिकेट खेळाला देत आहेत. क्रिकेट मध्ये फिल्डिंग, फलंदाजी आणि गोलंदाजी खूप महत्वाची असते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे जो टेस्ट सिरीज सामन्यात मधून बाहेर जाऊ शकतो, तर चला तर जाणून घेऊया कोण आहे तो खेळाडू.

या 4 सिझलिंग सेक्स टिप्स वापरून पहा तुमचे लैंगिक आकर्षण वाढेल. 2

 

येत्या 7 मार्च पासून धर्मशाला मध्ये भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये सिरीज चा शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे परंतु या सामन्यात भारतातील एका खेळाडूला खेळता येणार नाही. खेळाडूला दुखापत झाल्यामुळे खेळाडूला या सामन्यात खेळणे मुश्किल होणार आहे. याबरोबरच मागील 3 सामन्यात सुद्धा खेळण्याची मनाई केली होती.

 

 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल ला धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळणे कठीण मानले जात आहे. कारण दुखापती मुळे केएल राहुल सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही. तसेच के एल राहुल उपचारासाठी लंडन येथे गेला आहे. त्यामुळे लंडन येथील डॉक्टरांनी के एल राहुल ला क्रिकेट खेळण्यास सक्त मनाई केली आहे.

 

के एल राहुल ची भारतीय संघाला जिंकण्यासाठी गरज आहे कारण के एल राहुल हा भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आहे के एल राहुल आपल्या फलंदाजी च्या कौशल्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतो परंतु दुखापती मुळे के एल राहुल ला भारतीय संघातून बाहेर राहावे लागत आहे.

 

 

 

 

मागील वर्षीच के एल राहुल ची एक सर्जरी झाली होती. के एल राहुल सुरुवातीला पहिला सामना इंग्लंड विरुद्ध खेळले होते परंतु नंतर चे सामने खेळू शकले नाही शिवाय के एल राहुल ने सांगितल्याप्रमाणे 5 व्या सामन्यापासून मैदानात उतरेल परंतु अशी शक्यता अजिबात वाटत नाही.

 

==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

 

हे ही वाचा:- यह है असली किंग, जे सचिन, सेहवाग, गंभीर ला जमल न्हवत ते या वाघाने केलं, वाचा सविस्तर.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *