बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत मात्र यामध्ये सर्वात जास्त सुंदर आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर. जे की सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.

अनेक चित्रपटात करीना कपूरने काम केले आहे जे की अनेक अभिनेत्यांसोबत देखील तिने चित्रपट केले आहेत. आज या अभिनेत्री ने जे कमावले आहे त्यासाठी तिने दिवसरात्र एक करून कष्ट केले आहे.
जे की एवढे कष्ट करणे सोपे नाही. तसेच बॉलिवूड मध्ये खूप कलाकार आहेत त्यामध्ये सैफ अली खान चे नाव तुम्ही ऐकून आहात. सैफ ला नवाब म्हणून ओळखले जाते. करीना आणि सैफ यांच्या लग्नाला बरेच वर्ष देखील झाली आहेत. जे की त्यांना दोन मुले आहेत त्यामध्ये एक तैमुर तुम्हाला माहीतच आहे.
करीना कपूर आणि सैफ यांच्यामध्ये जवळपास १२ वर्षाचा फरक देखील आहे. जे की दोघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील केले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार असे समजले आहे की करीना सध्या प्रेग्नंट आहे जे की तिसऱ्या मुलाला जन्म देत आहे.
एक तैमुर, दुसरा जहांगीर आणि सध्या तिसऱ्या मुलाला जन्म. सोशल मिडियावर सध्या करीना आणि सैफ बद्धल खूप चर्चा देखील चालू आहे. तैमुर नेहमी कोणत्या न कोणत्या चर्चेत दिसतो जसे की कधी तोच करीना किंवा सैफ सोबत बाहेर आला तर नेहमी सोशल मीडियावर त्याची चर्चा ही रंगलेली असते.
सोशल मीडियावर सध्या करीना कपूर ने सोनोग्राफी सोबत एक फोटो पोस्ट केलेला आहे जे की सध्या सोशल मीडियावर सध्या करीना च्या तिसऱ्या मुलाची खबर ऐकून सर्व चाहते उत्साहित झाले आहेत. जसे की सर्वांचे प्रेम तैमुर वर आणि जहांगीर वर आहे तेवढ्याच प्रमाणात आता तिसऱ्या मुलावर देखील प्रेम बरसणार आहेत.
करीना कपूर ची बातमी ऐकून काही फॅन्स ने तर त्यांना अभिनंदन देखील केले आहे जे की चाहते म्हणत आहेत की आम्ही खूप आनंदी आहोत आणि लवकरच नवीन पाहूना आमच्या भेटीला येणार असल्याचे देखील सांगितले आहे.
करीना कपूर ने आपल्या तरुण वयात खूप मोठ्या प्रमाणावर चित्रपट केले जे की चाहत्यांच्या मनावर राज्य केले. अजूनही काही चाहते आहेत त्यांना वाटते की करीना ने चित्रपटात काम करावे. करीना चा तो उत्कृष्ट अभिनय केले आहेत. तसेच आपल्या सुंदरतेला करीना ने खूप जपले आहेत. अजूनही बॉलिवूड मध्ये नवीन ज्या अभिनेत्री आहेत त्या करीना ला आपले आदर्श मानतात.